लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News: दिवसभरात 11277 जणांची कोरोनावर मात; एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही तब्बल 63 टक्क्यांनी घट  - Marathi News | CoronaVirus News: reports 5,246 new coronavirus cases in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिवसभरात 11277 जणांची कोरोनावर मात; एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही तब्बल 63 टक्क्यांनी घट 

आतापर्यत एकूण 44 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ...

Qualifier 1, MI vs DC: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणापूर्वीच सूर्यकुमार यादवनं IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम - Marathi News | Qualifier 1, MI vs DC : Suryakumar Yadav is 1st player to feature in 100 IPL games and score 2000+ runs in IPL before INTL debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Qualifier 1, MI vs DC: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणापूर्वीच सूर्यकुमार यादवनं IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. पण, अश्विनच्या पेटाऱ्यात काही वेगळंच होतं, त्यानं MIच्या दुसऱ्या सलामीवीरालाही मागे पाठवले. ...

पुण्यासह राज्यात 'हुडहुडी'थंडीची चाहूल! उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वाढला जोर - Marathi News | 'coldness' increased in Pune and states! Decrease in minimum temperature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह राज्यात 'हुडहुडी'थंडीची चाहूल! उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वाढला जोर

दिवसाच्या तापमानातही हळू हळू घट होऊ लागली असून सायंकाळ होताच थंड वाऱ्यांची झुळूक जाणवण्यास सुरुवात झाली आहे. ...

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या - Marathi News | Husband brutally murders wife on suspicion of having an affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Murder : याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे. ...

आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या - Marathi News | How to remove stretch marks, Take care of your skin with 7 tips given by experts | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या

Skin Care Tips in Marathi : पोटावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातल्यानंतर स्ट्रेचमार्क्स चारचौघांना दिसून येण्याची शक्यता असते. ...

भिवंडीत चोराला पकडून केलेल्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू - Marathi News | Thief caught in Bhiwandi and beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत चोराला पकडून केलेल्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

Crime News : दरम्यान मारहाणीत मयत झालेला चोरटा हा असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असून त्याच्यावर चोरी व घरफोडी सारखे चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ...

गोव्यात रेशनवर मिळणार कांदा; साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना होणार लाभ - Marathi News | Onion will be available on ration in Goa; Three and a half lakh ration card holders will benefit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रेशनवर मिळणार कांदा; साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना होणार लाभ

नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्याशी लोकमतने केलेला वार्तालाप... ...

Qualifier 1, MI vs DC: रोहित शर्मानं केली हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या 'नकोशा' विक्रमाशी बरोबरी, Video - Marathi News | Qualifier 1, MI vs DC : Most ducks in IPL - Rohit is leveled with Parthiv Patel and Harbhajan Singh, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Qualifier 1, MI vs DC: रोहित शर्मानं केली हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या 'नकोशा' विक्रमाशी बरोबरी, Video

Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. ...

कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव - Marathi News | Suvrat Joshi shared his experience of 'Chhumantar' in London during the Corona period | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव

'छूमंतर' या मराठी चित्रपटाचे नुकतेच लंडनमध्ये शूटिंग पार पडले. ...