नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
३० नोव्हेंबर रोजी सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रमची एक महत्त्वाची मिटींग होणार आहे. या मीटिंगनंतर रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Urmila Matondkar News : उर्मिला मातोंडकर ह्या सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर ह्या हाती शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे. ...
देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात येण्यासोबतच एक योगायोग असा की काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. संस्कृतीप्रेमींसाी जुन्या काळात जाण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी ही एक संधी असते. ...