नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गुजरातमधील खाजगी शाळांचा निर्णय, खाजगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले जाईल ...
एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, दिल्ली उच्च न्यायालयानेही प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले नाही, असेही पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले. ...
नव्या कोरोनाबाधितांपेक्षा सोमवारी बरे झाले अधिक रुग्ण, राज्यात मंगळवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते ...
शेतकरी आंदोलन चिघळणार; हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सर्व वाटा अडविल्या आहेत. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात ५० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ...