लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी - Marathi News | Kashmira Shah Birthday special : Unknown facts love life of Krushna abhishek | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी

अभिनेत्री कश्मीरा शाहने हॉलिवूड फिल्म प्रोड्युसर ब्रेड लिसरमनसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकल नाही. ...

India vs Australia : ११ वर्षांत प्रथमच विराट कोहलीवर ओढावली नामुष्की; टीम इंडियाला मोठा धक्का - Marathi News | India vs Australia : Virat Kohli for the first time since 2009 ends a calendar year without registering an ODI century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : ११ वर्षांत प्रथमच विराट कोहलीवर ओढावली नामुष्की; टीम इंडियाला मोठा धक्का

वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीनंतर तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) बाजूने पडला आणि त्यानं त्वरीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा - Marathi News | Several former sportspersons to return Padma Shri Arjuna awards in support of protesting farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ...

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च - Marathi News | Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. ...

'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized Uttar Pradesh CM Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला

मुंबईची फिल्मसिटी अशी कोणाला हलवता येते का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ...

Urmila Matondkar ने शिवसेनेत येताच Kangana Ranaut वर साधला निशाणा - Marathi News | Urmila Matondkar targets Kangana Ranaut after joining Shiv Sena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urmila Matondkar ने शिवसेनेत येताच Kangana Ranaut वर साधला निशाणा

उर्मिला मातोंडकरने हे मान्य केलंय की, तिचं नाव महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका उमेदवाराच्या रूपाने सुचवलं गेलं आहे. ...

लाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण? India was first rank in most corrupt nation | Bribery - Marathi News | India No. 1 in bribery, who is responsible? India was first rank in most corrupt nation | Bribery | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण? India was first rank in most corrupt nation | Bribery

...

हा शिवसैनिक उर्मिला मातोंडकरांचा राजकीय अभिनय? Urmila Matondkar Joins Shiv Sena | Maharashtra News - Marathi News | This is the political performance of Shiv Sainik Urmila Matondkar? Urmila Matondkar Joins Shiv Sena | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :हा शिवसैनिक उर्मिला मातोंडकरांचा राजकीय अभिनय? Urmila Matondkar Joins Shiv Sena | Maharashtra News

...

ठाकरें विरोधात राणे-मुंडेंची तरुण पिढी | Uddhav Thackeray vs Rane,Munde | Maharashtra News - Marathi News | Rane-Munde's young generation against Thackeray | Uddhav Thackeray vs Rane, Munde | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरें विरोधात राणे-मुंडेंची तरुण पिढी | Uddhav Thackeray vs Rane,Munde | Maharashtra News

...