लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भयंकर! जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था - Marathi News | mother arrested son in captivity for 29 years in sweden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था

Mother Kept His Son in Captivity: जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाला तब्बल 29 वर्षे कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

... म्हणून पुणे पदवीधर व शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारी तीन वाजणार  - Marathi News | The actual counting of votes for Pune graduates and teachers will start at 3 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून पुणे पदवीधर व शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारी तीन वाजणार 

पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास अंतिम निकालाला शुक्रवारचे पाच वाजतील..  ...

गोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार - Marathi News | The parking lot at Goregaon will be removed in a fortnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार

The parking lot : अनधिकृत वाहनतळा विरोधात पी दक्षिण महापालिका कार्यालयावर धडक  ...

एसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय  - Marathi News | 1 thousand crore financial assistance to ST Corporation; Seven important decisions in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय 

state cabinet meeting : राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशा वस्ती-वाड्यांना आता नवीन नावे देण्यात येतील. ...

PHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर - Marathi News | Naagin fame mouni roy raises heat in a red saree images viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर

आयुर्वेद शस्त्रक्रिया परवानगीला 'आयएमए'चा विरोध; ११ डिसेंबरला वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा  - Marathi News | IMA opposes Ayurveda surgery permission; Warning to close medical services on December 11 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुर्वेद शस्त्रक्रिया परवानगीला 'आयएमए'चा विरोध; ११ डिसेंबरला वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा 

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.. ...

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप - Marathi News | Truck operators will call strike from December 8 in support of agitating farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

भिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई - Marathi News | Illegal chemical stocks worth Rs 58 lakh seized in Bhiwandi; Narpoli police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई

Crime News : विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाच मध्ये छापा मारून १७ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त केला होता.      ...

Sharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण... - Marathi News | Sharad Pawar Exclusive: Sharad Pawar's big statement about Modi government's agriculture law; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...

Sharad Pawar Exclusive: लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांनी मुलाखत घेतली. यावेळी विजय दर्डा यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध का आहे, असा सवाल शरद पवार यांना केला. ...