लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News | Dengue now plagues Delhiites along with Corona; The stress on the system increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला

नोव्हेंबरमध्ये २०० रुग्ण, राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. ...

Coronavirus: ८९ लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त; तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ६०० नवे रुग्ण आढळले - Marathi News | More than 89 lakh corona-free; In the last 24 hours, 36,600 new patients were found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ८९ लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त; तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ६०० नवे रुग्ण आढळले

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९४,९९,४१३ व बरे झालेल्यांचा आकडा ८९,३२,६४७ झाला आहे. ...

मॉस्कोवासीयांनी स्केटिंगचा आनंद लुटत झुगारले कोरोनाचे दडपण - Marathi News | Moscowis enjoy skating and corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉस्कोवासीयांनी स्केटिंगचा आनंद लुटत झुगारले कोरोनाचे दडपण

हिवाळ्यामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीने मॉस्कोसहित रशियाच्या अनेक भागांतले रुपडेच पालटून जाते ...

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन!  - Marathi News | Farmers' organizations are aggressive in repealing agricultural laws; Image burning on December 5! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन! 

केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे ...

आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार - Marathi News | We are the children of farmers! If the demand is not met, the Padma, Arjuna award will be returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार

खेळाडूंचा इशारा; केंद्र सरकारला शनिवारपर्यंतची मुदत ...

दोन तास अख्ख्या शहराला वेठीस धरून लुटारूंनी घातला बँकेवर दरोडा; ब्राझिलमधील घटना - Marathi News | For two hours the whole city was under siege, and the robbers robbed the bank; Incidents in Brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन तास अख्ख्या शहराला वेठीस धरून लुटारूंनी घातला बँकेवर दरोडा; ब्राझिलमधील घटना

पोलिसांनाही केले नामोहरम ...

चीन प्रथमच करणार भारतीय तांदळाची आयात; १ लाख टनाची मागणी - Marathi News | China to import Indian rice for first time; Demand for 1 lakh tonnes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन प्रथमच करणार भारतीय तांदळाची आयात; १ लाख टनाची मागणी

दरवेळी गुणवत्तेचे कारण सांगत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनला भारताकडून तांदूळ आयात करावा लागत आहे. ३०० डॉलर प्रतिटन या दराने भारताने चीनला तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे. ...

नफा कमाईसाठीच्या विक्रीने सेन्सेक्समध्ये किरकोळ घट; याेगींनी दिली शेअर बाजाराला भेट - Marathi News | Marginal decline in Sensex on profit-making sales; Yagi gave a gift to the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा कमाईसाठीच्या विक्रीने सेन्सेक्समध्ये किरकोळ घट; याेगींनी दिली शेअर बाजाराला भेट

या सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार असल्याने बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा कमविला. ...

घरांच्या किमती कमी होणार का?; सणासुदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत - Marathi News | Will house prices go down ?; Real estate boom due to festival | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांच्या किमती कमी होणार का?; सणासुदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत

बाजारातील मरगळ झाली दूर ...