लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"30 लाख पाठवा, अन्यथा तुमचे बाबा सिद्दिकीसारखे हाल करू"; बिहारच्या मंत्र्याला बिष्णोईच्या नावाने धमकी - Marathi News | Send 30 lakhs, otherwise we will treat you like Baba Siddiqui; Bihar minister threatened in the name of Bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"30 लाख पाठवा, अन्यथा तुमचे बाबा सिद्दिकीसारखे हाल करू"; थेट मंत्र्यालाच धमकी

Baba Siddique Lawrence Bishnoi: बाबा सिद्दिकी यांच्यासारखे हाल करण्याची धमकी देत बिहारचे मंत्री संतोष सिंह यांना लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. ...

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला, दोन महिन्यांत... - Marathi News | Bike taxis will start again in Mumbai, Pune; Maharashtra government has made a law, in two months... lots of people gets job | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला, दोन महिन्यांत...

Bike Taxi New Rule: बाईक टॅक्सीसेवा काही कंपन्यांनी सुरु केली होती. परंतू, हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. ...

१,३०० कोटींचा जिल्हा नियोजनाचा आराखडा; जुन्या आराखड्यातील 'स्कोप' संपला - Marathi News | District planning plan worth Rs 1,300 crore; 'Scope' of the old plan has ended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१,३०० कोटींचा जिल्हा नियोजनाचा आराखडा; जुन्या आराखड्यातील 'स्कोप' संपला

नवीन पालकमंत्र्यांना डीपीसीतून नियोजन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत फारसा वाव नाही. ...

नामांतराच्या प्रखर संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विद्यापीठ गेटवर उसळला भीमसागर!  - Marathi News | Bhimsagar surges at the BAMU university gate, rekindling memories of the intense struggle for name change! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांतराच्या प्रखर संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विद्यापीठ गेटवर उसळला भीमसागर! 

पुस्तकांची शेकडो दुकाने, गटबाजीचे दर्शन घडवत अनेकांच्या जाहीर सभा, कधी एक होणार? हा सवाल ...

धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले - Marathi News | Manoj Jarange Patil targets Dhananjay Munde over Santosh Deshmukh murder, Walmik Karad case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. ...

वणी तालुक्यात प्रदूषणाने गावे काळवंडली, नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार वाढले - Marathi News | Pollution in villages in Vani taluka, respiratory diseases increase among citizens | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी तालुक्यात प्रदूषणाने गावे काळवंडली, नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार वाढले

Yavatmal : प्रदूषण ओकणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांत संताप ...

ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद - Marathi News | do not do these five mistakes your whatsapp account will be closed permanently | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना कॉल करू शकत, ना चॅट! 'या' चुका केल्या तर तुमचं WhatsApp अकाऊंट कायमचं होईल बंद

WhatsApp : फेब्रुवारी महिन्यातच भारतात ७६ लाखांहून अधिक अकाऊंट बंद करण्यात आली. अशा परिस्थितीत, तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद केलं जाऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया... ...

प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार? - Marathi News | Oscar-shortlisted short film Anuja to stream on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा Oscar शॉर्टलिस्टेड लघूपट 'अनुजा' ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज, कुठे पाहणार?

"लाइव्ह-अ‍ॅक्शन' शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा' 180 शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ...

पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू? - Marathi News | first sleeper vande bharat arrived in mumbai test was successful between ahmedabad and mumbai central know about when and where will the service start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू?

First Sleeper Vande Bharat Train In Mumbai: स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी देशातील विविध भागांमध्ये घेतली जात आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबईत आली आहे. ...