धर्मेन्द्र यांनीही शेतकरी आंदोलनावर ट्वीट केले आणि काही तासानंतर ते डिलीटही केले. साहजिकच धर्मेन्द्र यांनी ट्वीट का डिलीट केले असावे, यावरून चर्चा सुरु झाली. ...
CoronaVirus News & Latest Updates : एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ...
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाची टिवटिव सुरु आहे.या आंदोलनात सहभागी एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने अलीकडे केले होते. यावरून ती जबरदस्त ट्रोल होतेय. ...
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. ...