लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या संपर्कातील ड्रग्ज तस्कर महाकालला अटक  - Marathi News | Drug smuggler Mahakal arrested in connection with Bollywood celebrities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड सेलिब्रिटींच्या संपर्कातील ड्रग्ज तस्कर महाकालला अटक 

महाकाल हा अनुज केशवाणी याला ड्रग्ज पुरवित होता, त्याच्याकडूनच अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती ड्रग्ज घेऊन सुशांतसिह राजपूतला देत असत, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली. ...

पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा - Marathi News | Aliens hide on Earth, secret haunt on Mars; claim by a senior Israeli researcher | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा

Aliens Exist: एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही याची कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Sonu Sood News : सोनू सूदने २ दुकाने आणि ६ फ्लॅट्स गहाण ठेवून घेतलं १० कोटी रूपयांचं लोन? - Marathi News | Sonu Sood took loan of 10 crore and mortgages his shops and flats property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonu Sood News : सोनू सूदने २ दुकाने आणि ६ फ्लॅट्स गहाण ठेवून घेतलं १० कोटी रूपयांचं लोन?

Sonu Sood took loan of 10 crore and mortgages his shops and flats property : सोनू सूद सतत ट्विटरवर अ‍ॅक्टिव आहे आणि गरजू लोकांची मदत करत आहे. प्रवासी मजुरांना सुरू झालेला हा मदतीचा सिलसिला आता प्रत्येक गरजूसाठी फायदेशीर ठरतो आहे. ...

कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात - Marathi News | 3 two-wheelers burnt in Kankavali, suspected to have set fire deliberately | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात

एक दुचाकी वाचविण्यात यश, बुधवारी पहाटेची घटना, आगीचे कारण गुलदस्त्यात ...

Breaking TV Actress Chitra Suicide : धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची हॉटेल रुममध्ये आत्महत्या - Marathi News | Shocking! Famous Tv actress Chitra commits suicide in hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking TV Actress Chitra Suicide : धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्री चित्राची हॉटेल रुममध्ये आत्महत्या

Shocking! Famous Tv actress Chitra commits suicide in hotel room: ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता. ...

१ एप्रिलपासून पगाराचे नियम बदलणार; जाणून घ्या फायदे, तोटे - Marathi News | Salary, Wage rules to be changed from April 1, 2021; see the pros and cons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून पगाराचे नियम बदलणार; जाणून घ्या फायदे, तोटे

New Wage Rule : पुढील आर्थिक वर्षात 2021-22 पगाराची नवीन रचना करण्यात आली. यामध्ये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या एक्झिक्युटीव्हचा पगारदेखील आहे. ...

KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट.... - Marathi News | KBC 12 : Karamveer special Dr Arunima Sinha first female divyaang mountaineer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट....

एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. ही व्यक्ती आहे जगातली पहिली दिव्यांग गिर्यारोहक डॉ. अरूणिमा सिन्हा.  ...

पुलवामामध्ये पुन्हा चकमक, जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Clashes again in Pulwama, 2 terrorists killed by jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये पुन्हा चकमक, जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

या चकमकीत परिसरातील एक नागरिक जखमी झाला आहे. ...

प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला - Marathi News | Girlfriend refused to marriage; Youth sold a house worth Rs 2.5 cr in 14 lacks, robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला

Crime News: आरोपीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांना धक्का देणारी होती. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांना समजले. ...