coronavirus: कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराकरिता अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांकडून त्यांच्या लसीबाबत आणखी माहिती केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मागविल्याने ही लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ...
Sharad Pawar : केंद्र सरकारने सुधारणा केलेले शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्ष होणार, या चर्चेला उधाण आले आहे. ...
Coronavirus : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील संबंधितांनी कोरोनाविरोधातील ही लस टोचून घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. ...
शासकीय अभियांत्रिकी आणि शासकीय अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २४ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेले शुल्क मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ...
नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
Tata-Mistry dispute : एखादी कंपनी गुंडाळण्याचा निर्णय वैध आणि न्याय्य आहे का, हे ठरविण्याचा अधिकार कोणाही एका व्यक्तीला नाही. हे काम न्यायालयाचे आहे. ...
coronavirus: देशात कोरोना संसर्गातून ९२.५३ लाख लोक बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. गुरुवारी कोरोनाचे आणखी ३१,५२१ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ९७.६७ लाख झाली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. ...