Maratha Reservation : मुंबईतील आझाद मैदान येथे १४ व १५ डिसेंबर रोजी स्थगिती आदेशाच्या अगोदर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ESBC व SEBC मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत. ...
आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याची बातमी आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला. ...
Doctor News : आयएमएने ११ डिसेंबरला पुकारलेल्या बंदचा मुंबईमध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. मुंबईतील फोर्टीस, रिलायन्स, हिरानंदानी, हिंदुजा या महत्त्वाच्या खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयातील बाह्य विभाग सुरू राहिल्याने रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवल ...
Lalbagh blast News : लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेले मंगेश राणे (६१), महेश मुंगे (५६) आणि ज्ञानदेव सावंत (८५) यांचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ.अली यांनी दिली ...