लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अनैतिक संबंधाच्या चौकशीसाठी बोलविलेल्या महिलेचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempt to commit suicide by women who calling for enquiry at police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधाच्या चौकशीसाठी बोलविलेल्या महिलेचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

या महिलेने बाथरूममधील आरशाची काच फोडत ती डाव्या हातावर मारुन घेऊन स्वत:ला जखमी करुन घेतले. ...

"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार? - Marathi News | former Chief Minister of Madhya Pradesh Kamal Nath to leave politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?

काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

‘होय मी सावरकर बोलतोय’नाटकाचे पुण्यात स्वेच्छा प्रयोग होणार - Marathi News | Voluntary rehearsal of the play 'Yes, I am talking about Savarkar' in Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘होय मी सावरकर बोलतोय’नाटकाचे पुण्यात स्वेच्छा प्रयोग होणार

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर गीताला नुकतीच 111 वर्ष पूर्ण झाली. ...

शेतकरी विष पित होता तेव्हा...; आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचे उत्तर - Marathi News | diljit dosanjh trolles them who are shearing farmer eating pizza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतकरी विष पित होता तेव्हा...; आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचे उत्तर

सोशल मीडियावर आंदोलनापेक्षा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली ‘शाही’ व्यवस्थेची जोरदार चर्चा आहे. ...

Wistron मधील जाळपोळ, तोडफोडीत तब्बल 440 कोटीचं नुकसान; हजारो iPhonesची झाली चोरी - Marathi News | Thousands of iPhones looted, violence cost us Rs 440 crore: Wistron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Wistron मधील जाळपोळ, तोडफोडीत तब्बल 440 कोटीचं नुकसान; हजारो iPhonesची झाली चोरी

Wistron Thousands of iPhones looted : गेल्या काही महिन्यांपासून पगारच दिला नसल्याचा आरोप या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. ...

१७ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती मालेत ईद - दीपावली - नाताळ संमेलन, सलोखा विषयावर विविध कार्यक्रम   - Marathi News | Eid-Diwali-Christmas Sammelan at Ratnakar Matkari Smriti Malet on 17th December, various programs on the topic of reconciliation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१७ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती मालेत ईद - दीपावली - नाताळ संमेलन, सलोखा विषयावर विविध कार्यक्रम  

Ratnakar Matkari Smriti Mala : येत्या गुरुवारी, १७ डिसेंबरला सायं. ६:३० वा. ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाच्या वतीने, ईद - दीपावली - नाताळ स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...

महेश बाबूसोबतच्या नात्यावर बोलली शिल्पा शिरोडकर, 'तो माझ्या बहिणीपेक्षा जास्त मला साथ देतो' - Marathi News | Shilpa Shirodkar talk about her bond with Mahesh Babu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूसोबतच्या नात्यावर बोलली शिल्पा शिरोडकर, 'तो माझ्या बहिणीपेक्षा जास्त मला साथ देतो'

९०च्या दशकात आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणाऱ्या शिल्पा शिरोडकरचं बहीण नम्रतासोबत खास बॉन्डींग आहे. ...

...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा - Marathi News | then how do I get into the ministry ?; Union Minister Ramdas Athavale react on Mantralay dress code | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...मग मी मंत्रालयात कसं येणार?; ड्रेसकोडवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा चिमटा

रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मश्किल टीप्पणी आठवलेंनी केली आहे. ...

चर्चा तर होणार ना! तब्बल १२५ फुटी आणि साड़े सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला 'बॅनर' - Marathi News | Abb! 125 feet and a banner with photos of six and a half thousand workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणार ना! तब्बल १२५ फुटी आणि साड़े सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला 'बॅनर'

याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात झालीय भन्नाट बॅनरबाजी....  ...