लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी - Marathi News | Explosion in firecracker factory in Terkheda; Eight workers injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी

अचानक झालेल्या या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या पाच महिला व तीन पुरुष असे आठ मजूर जखमी ...

तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Will you accept Dhananjay Munde's resignation? CM Devendra Fadnavis gave the answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात मांडली होती.   ...

'या' एनर्जी कंपनीचा नफा ५ पटींनी वाढला, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट - Marathi News | Hitachi Energy Share proce up profit increased 5 times shares jumped for purchase 20 percent upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' एनर्जी कंपनीचा नफा ५ पटींनी वाढला, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट

Multibagger Stock: बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात जवळपास ५ पटीनं वाढ झाली. ...

आनंद महिंद्रांनी पूर्ण केलं वचन, शीतल देवीला भेट दिली स्कॉर्पिओ-एन; बदल्यात उद्योगपतींना मिळाली अनमोल भेट - Marathi News | Anand Mahindra kept his promise gifted a Mahindra Scorpio to Sheetal Devi | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंद महिंद्रांनी पूर्ण केलं वचन, शीतल देवीला भेट दिली स्कॉर्पिओ-एन; बदल्यात उद्योगपतींना मिळाली अनमोल भेट

भारताचे अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या शितल देवीला नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन भेट दिली. ...

आदिमानवच्या रुपात अंधेरी स्टेशनबाहेर फिरताना दिसला 'हा' अभिनेता, ओळखलंत का? - Marathi News | aamir khan unrecognised as he spotted outside andheri railway station in caveman look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिमानवच्या रुपात अंधेरी स्टेशनबाहेर फिरताना दिसला 'हा' अभिनेता, ओळखलंत का?

अनेकांनी अक्षय कुमार उत्तर दिलं दिलं जे चुकीचं आहे, तुम्हाला ओळखता येतंय का? ...

शिंदे गटाला वगळलं..! राहुल कूल, सुनील शेळके डीपीसीवर नामनिर्देशित; राज्य सरकारने केली नियुक्ती - Marathi News | Rahul Kool, Sunil Shelke nominated for DPC; appointed by state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे गटाला वगळलं..! राहुल कूल, सुनील शेळके डीपीसीवर नामनिर्देशित; राज्य सरकारने केली नियुक्ती

समितीच्या अधिनियमानुसार जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार किंवा खासदार यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येते. ...

वजन कमी करणारं खास हर्बल ड्रिंक, काही दिवसात वजनात दिसेल फरक! - Marathi News | How to use cardamom benefits that can help you lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करणारं खास हर्बल ड्रिंक, काही दिवसात वजनात दिसेल फरक!

Herbal Drink for Weight Loss : अनेक हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात मदत करतात. तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही एका अशाच ड्रिंकबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ...

हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी - Marathi News | The production of gram and wheat crops will double; don't forget these benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी

Crop Management : पिकांच्या अचूक अवस्थेत पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण व खताची फवारणी याकडे लक्ष दिले तर चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते. ...

प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | The audience wants the old Mukta, netizens react angrily to the promo of the series 'Premachi Goshta' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Tejashree Pradhan And Swarda Thigale: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान बाहेर पडली. त्यानंतर तिच्या जागी स्वरदा ठिगळेची वर्णी लागली. ...