लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Home Minister : Waze pe discussion? Home Minister Dilip Walse Patil called on the Chief Minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Home Minister : कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Harshal Patel became a first bowler EVER to take a FIFER against the Mumbai Indian, MI post 159/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला

IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai RCBचा कर्णधार विराट कोहलीनंही गोलंदाजांचा चांगला वापर करून घेतला. हर्षल पटेलनं ( Harshal Patel) अखेरच्या षटकात चार विकेट्स घेतल्या आणि संघाला जबरदस्त कमबॅक करून दिले.  ...

महापालिका प्रशासनाच्या नियमावलीचे उल्लंघन; पुण्यात कंपनीला ठोठावला १ लाख रुपये दंड - Marathi News | Violation of municipal administration regulations; Company fined Rs 1 lakh in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका प्रशासनाच्या नियमावलीचे उल्लंघन; पुण्यात कंपनीला ठोठावला १ लाख रुपये दंड

महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन सर्व आस्थापनांनी करावे, अन्यथा कडक कारवाई करणार... ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला, Video - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Krunal Pandya hit dropped by Virat Kohli and hits RCB Captain on just below right eye | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला, Video

Indian Premier League 2021 : रोहित शर्माची विकेट स्वस्तात घेऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सला ( MI) समाधानकारक पल्ला गाठण्यापासून रोखू शकले नाही. ...

Coronavirus in Pune: कोरोना लसीपाठोपाठ आता कोरोना टेस्ट किटचाही तुटवडा - Marathi News | Following the vaccine, there is now a shortage of corona test kits. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus in Pune: कोरोना लसीपाठोपाठ आता कोरोना टेस्ट किटचाही तुटवडा

सरसकट चाचण्यांचा अट्टाहास का? मराठा चेंबर च्या पदाधिकाऱ्यांचा सवाल ...

सावंतवाडी नगर पालिकेने हटवलेल्या स्टाॅलच्या जागेवर तारेचे कुंपन - Marathi News | The municipality removed the stall, a star fence at the disputed site in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी नगर पालिकेने हटवलेल्या स्टाॅलच्या जागेवर तारेचे कुंपन

मागील सहा महिन्यापासून बनली होेती वादग्रस्त ...

सावंतवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेवर तारेचे कुंपन, नगरपालिकेचा निर्णय - Marathi News | Star fence at 'that' disputed place in Sawantwadi, decision of the municipality | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेवर तारेचे कुंपन, नगरपालिकेचा निर्णय

Sawantwadi : चार दिवसापूर्वी दलित यूथ पॅथरच्या पदाधिकाऱ्यांनीही सावंतवाडीत येऊन त्याच जागेवर स्टॉल उभा केला होता. नंतर पालिकेने तोही स्टॉल काढून टाकला होता. ...

Fake Covid Report : बनावट कोव्हिड रिपोर्ट देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला  - Marathi News | Fake Covid Report: Fake Covid Report Caught by Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Fake Covid Report : बनावट कोव्हिड रिपोर्ट देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला 

Fake Covid Report : चारकोप पोलीस स्टेशन येथे ६ एप्रिलला चारू चौहान नावाच्या महिलेने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये येऊन एक तक्रार दिली. ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! महाराष्ट्रात 58,993 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 32,88,540 वर - Marathi News | CoronaVirus Live Updates Maharashtra reports 58,993 new COVID cases 301 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Live Updates : धोका वाढला! महाराष्ट्रात 58,993 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 32,88,540 वर

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. ...