लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसटीची भाडेवाढ कमी करण्याकरिता उद्धवसेनेकडून आंदोलन - Marathi News | Uddhav Sena's agitation to reduce ST fare hike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एसटीची भाडेवाढ कमी करण्याकरिता उद्धवसेनेकडून आंदोलन

Wardha : १४ टक्याहून एसटीचे अधिक प्रवास भाडे वाढले आहे ...

खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप - Marathi News | MP, MLA's silence is surprising! The ruling party is obstructing the Municipal Corporation from getting water, alleges Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप

विखे पाटलांच्या आदेशानुसार जलसंपदाने महापालिकेला ७१४ कोटी रुपये थकबाकी वसुलीची नोटीस दिली, पुणेकरांवर हा सरळसरळ अन्याय आहे ...

मोठी बातमी! एकापाठोपाठ तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या; एकीचा मृत्यू - Marathi News | Big news! Three girl students jump from a moving auto one after the other; one dies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोठी बातमी! एकापाठोपाठ तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या; एकीचा मृत्यू

ऑटोतून उडी मारल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून दोघीवर उपचार सुरू आहेत ...

महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | RSS should clarify on the tragedy in Mahakumbh; Nana Patole demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

Nagpur : मृतदेह वाहून देण्यात आले ...

भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा; धनंजय देशमुख म्हणाले, “आमची एवढीच मागणी आहे की...” - Marathi News | beed case late santosh deshmukh brother dhananjay deshmukh reaction over the bhagwangad mahant namdev shastri support dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा; धनंजय देशमुख म्हणाले, “आमची एवढीच मागणी आहे की...”

Dhananjay Deshmukh News: या प्रकरणात राजकारण होत असते तर जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी यात उतरले नसते, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. ...

बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं - Marathi News | beed SP takes major action Policemen who helped sand miners suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं

Beed Police : वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांवर बीड पोलीस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. ...

मुलांना कोणत्या वयात चहा आणि कॉफी द्यावी? लहान मुलांनाही तुम्ही चहा-बिस्किट देताय..? - Marathi News | know the right age for kids to drink tea and coffee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना कोणत्या वयात चहा आणि कॉफी द्यावी? लहान मुलांनाही तुम्ही चहा-बिस्किट देताय..?

डॉक्टरही अनेकदा मुलांना चहा किंवा कॉफी देऊ नका असा सल्ला देतात. ...

Hapus Mango : यंदा देवगडऐवजी अलिबागवरून हापूसची पहिली पेटी मुंबई बाजार समितीत दाखल - Marathi News | Hapus Mango: This year, the first box of Hapus from Alibaug instead of Devgad has been delivered to the Mumbai Market Committee. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango : यंदा देवगडऐवजी अलिबागवरून हापूसची पहिली पेटी मुंबई बाजार समितीत दाखल

Hapus Mango APMC Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अलिबागमधील नारंगी गावातून हापूस आंब्याची आवक झाली आहे. हापूसबरोबर केसर आंबाही विक्रीसाठी आला आहे. ...

हनी ट्रॅप प्रकरणात आणखी काही कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंगचे पुरावे; पण तक्रारदार नाही - Marathi News | Some more call recordings, chatting evidence in honey trap case; but no complainant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हनी ट्रॅप प्रकरणात आणखी काही कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंगचे पुरावे; पण तक्रारदार नाही

आरोपींनी पैशांचे काय केले? पोलिसांनी बँक खात्यांची मागवली माहिती ...