जर पहिल्या पत्नीला काही आक्षेप नसेल तर दुसऱ्या पत्नीला मृत पतीचे कुटुंब निवृत्तिवेतन आणि इतर लाभांचे हक्क आहेत. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हा निवाडा लष्करी जवानाच्या दुसऱ्या पत्नीच्या खटल्यात दिला. ...
अँटिलियाजवळ ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेची अटक, परमबीर सिंग यांचे आरोप या सगळ्या घटनाक्रमात देशमुख यांचा राजीनामा ही महत्त्वाची कडी आहे. मात्र, ती शेवटची नक्कीच नाही, हेही तितकेच खरे. ...
भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ मध्ये राफेल विमान खरेदीचा साैदा झाला हाेता. राफेलची उत्पादक कंपनी ‘दसाॅल्ट’ने २०१७ मध्ये ५ लाख ८ हजार ९२५ युराे एवढी रक्कम खात्यातून वळती केली हाेती. याची नाेंद ‘गिफ्ट टू क्लायंट’ या नावाने करण्यात आली हाेती, असा दावा ‘मीडि ...
नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा खासगी भागीदारीतून विकास करण्यासाठी नवीन संस्थेची निवड करावी. मुख्य सचिव यांनी याबाबत आढावा बैठक घ्यावी. ...