दिल्लीत सरकारी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांपैकी एक तृतीयांश केंद्रे रोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली असतील. सध्या दिल्लीत ७३९ लसीकरण केंद्रे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालतात. ...
जर पहिल्या पत्नीला काही आक्षेप नसेल तर दुसऱ्या पत्नीला मृत पतीचे कुटुंब निवृत्तिवेतन आणि इतर लाभांचे हक्क आहेत. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने हा निवाडा लष्करी जवानाच्या दुसऱ्या पत्नीच्या खटल्यात दिला. ...
अँटिलियाजवळ ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेची अटक, परमबीर सिंग यांचे आरोप या सगळ्या घटनाक्रमात देशमुख यांचा राजीनामा ही महत्त्वाची कडी आहे. मात्र, ती शेवटची नक्कीच नाही, हेही तितकेच खरे. ...