लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IPL 2021 : कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन - Marathi News | IPL 2021: More Covid chaos for BCCI as 14 members from IPL broadcast bio-bubble test positive – Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन

Indian Premier League 2021 : देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

प्रेग्नन्सी रोखण्याचा नवा उपाय, 'हे' एक जेल लावून स्पर्मवर कंट्रोल मिळवण्याचा दावा! - Marathi News | A new form of male birth control just had a major breakthrough | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रेग्नन्सी रोखण्याचा नवा उपाय, 'हे' एक जेल लावून स्पर्मवर कंट्रोल मिळवण्याचा दावा!

रिसर्चमध्ये एडिनबर्ग विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी १०० पेक्षा अधिक पुरूषांना NES/T जेलचा वापर करण्यास सांगितले. हे जेल एक सिंथेटिकच्या रूपात काम करतं. ...

Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित - Marathi News | Corona virus News: Pune residents relieved after a week; 4077 on Monday and 2125 new corona in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus News : पुणेकरांना तब्बल आठवड्याभरानंतर दिलासा; सोमवारी ४०७७ तर पिंपरीत २१२५ नवे कोरोनाबाधित

पुणे शहरात ३,२४० रुग्ण झाले बरे तर ३६ जणांचा मृत्यू  ...

BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला? - Marathi News | BJP Foundation Day: Whom did BJP support in its 41-year political journey? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :BJP Foundation Day: ४१ वर्षाच्या राजकीय प्रवासात भाजपानं कोणाची साथ घेतली अन् कोणाला डच्चू दिला?

भाजपाच्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत शून्यापासून शिखरापर्यंत पोहचण्यामागे वैचारिक विरोधक लेफ्टसारख्या पक्षांसोबत हातमिळवणीचा प्रयोग असेल ...

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र  - Marathi News | IPL 2021 : Some residents near the Wankhede Stadium request CM Uddhav Thackeray to shift IPL matches from the iconic venue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे मुंबईत एकूण १० सामने होणार आहेत. ...

केवळ २ दिवसांत बाबा रामदेव यांना भरघोस नफा; 'या' कंपनीचे १० टक्के शेअर्स वाढले - Marathi News | baba ramdev led patanjali ayurved firm ruchi soya share price market capital gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ २ दिवसांत बाबा रामदेव यांना भरघोस नफा; 'या' कंपनीचे १० टक्के शेअर्स वाढले

योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका कंपनीला भरघोस नफा झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

West Bengal Election 2021 : TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हिपॅट; अधिकाऱ्यांचं निलंबन - Marathi News | west bengal third phase elections 2021 voting bjp vs tmc allegation update evm vvpat found tmc worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021 : TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हिपॅट; अधिकाऱ्यांचं निलंबन

निवडणूक आयोगानं केली कारवाई, एका अधिकाऱ्याचं निलंबन ...

coronavirus: "ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणार, देशातील कोरोनाच्या फैलावाला असा ब्रेक लागणार’’ एम्सच्या माजी संचालकांचा दावा - Marathi News | coronavirus: "The effect of the Corona vaccine will be felt from August, the spread of corona in the country will come to a halt," the Former AIIMS director M. C. Mishra claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: "ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणार, देशातील कोरोनाच्या फैलावाला असा ब्रेक लागणार’’ एम्सच्या माजी संचालकांचा दावा

corona Vaccination in India : कोरोनाच्या संसर्गाचा हा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. ...

पती करत होता दुसरं लग्न, पहिली पत्नी मुलीला घेऊन मंडपात पोहोचली आणि.... - Marathi News | Husband cheat second marriage ruckus by first wife in Ferozepur Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती करत होता दुसरं लग्न, पहिली पत्नी मुलीला घेऊन मंडपात पोहोचली आणि....

ही घटना फिरोजपूरच्या गुरूहर सहाय भागातील आहे. रिपोर्टनुसार, बूटा सिंह नावाच्या तरूणाचं लग्न १३ महिन्यांआधी सुनीता नावाच्या एका तरूणीसोबत झालं होतं. ...