power crisis : मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही. ...
Raj Thackeray : शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणीही राज यांनी केली. ...
Doctors of medical colleges : या आंदोलनानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. ...
CIDCO : सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता बुक माय सिडको होम योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. ...
Sharad Bobade : शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
Russia : रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी भारत, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर २००३च्या युद्धबंदी कराराचे कठोरपणे पालन करण्याच्या वचनबद्धतेचे स्वागत केले आहे. ...
ipl 2021 t20 SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबाद संघानं ( SRH) बुधवारी हातचा सामना गमवला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं विजयाची आसच सोडली होती, परंतु १७व्या षटकात शाहबाज अहमदनं ( Shahbaz Ahmed) त्यांना नवसंजीवनी दिली. अहमदनं त्या षटकात तीन महत्त्वा ...
GOLD : हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र असून सध्या ते ऐच्छिक आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा करून १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्यात येईल, असे म्हटले होते. ...
india-china border : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अब्जावधीचा बीआरआय प्रकल्प सुरू केला होता. अग्नेय आशिया, मध्य आशिया, आखाती क्षेत्र, आफ्रिका व युरोपची जमीन व समुद्री मार्गांना जोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ...
दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...