लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अरे देवा! ही महिला बॅगेत घेऊन फिरते तिचं 'हृदय', पण असं का ते वाचा..... - Marathi News | Meet this woman who carries her heart on bag | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! ही महिला बॅगेत घेऊन फिरते तिचं 'हृदय', पण असं का ते वाचा.....

ही महिला ब्रिटनमध्ये राहणारी असून तिचं नाव सल्वा हुसैन आहे. तिचं ३९ वर्षे आहे. सल्वाचं हृदय तिच्या छातीत नाही तर ती सोबत ठेवत असलेल्या बॅगेत आहे.  ...

CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरीरात चढवलं जातंय बिस्लेरीचं पाणी - Marathi News | extent of the disorder bisleri water being offered instead of oxygen in nmch patients dying in ambulance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरीरात चढवलं जातंय बिस्लेरीचं पाणी

CoronaVirus News:कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्यानं आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; बेड्सचा तुटवडा असल्यानं रुग्णालयांबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा ...

Corona Patient Care: कोरोना झाल्यास लवकर बरं होण्यासाठी घरीच कशी घ्याल काळजी?; वाचा काय खायचं काय नाही - Marathi News | Corona Patient Care : Home isolation guidelines for covid patients how to recover from covid-19 | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Patient Care: कोरोना झाल्यास लवकर बरं होण्यासाठी घरीच कशी घ्याल काळजी?; वाचा काय खायचं काय नाही

Corona Patient Care : होम आयसोलेशनसाठी कोरोना रुग्णांच्या घरी वेगळी आणि हवेशीर खोली असणं गरजेचं आहे. रुग्णासाठी वेगळं टॉयलेट असल्यास उत्तम ठरेल. ...

नाना पटोलेंनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन; काँग्रेस करणार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडावर हल्ला? - Marathi News | Next MLA from Indapur will be Congress; Nana Patole Target Ajit Pawar and NCP Directly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाना पटोलेंनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन; काँग्रेस करणार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडावर हल्ला?

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

आप्पांनी घेतला मोठा निर्णय | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Lokmat CNX Filmy - Marathi News | Dad took a big decision | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आप्पांनी घेतला मोठा निर्णय | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Lokmat CNX Filmy

...

Corona Vaccine : Pfizer प्रमुख म्हणतात, "१२ महिन्यांत लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते" - Marathi News | coronavirus third vaccine dose likely needed within 12 months says pfizer ceo albert bourla | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : Pfizer प्रमुख म्हणतात, "१२ महिन्यांत लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते"

Coronavirus Vaccine : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वार्षिक लसीकरणाची आवश्यकता असल्याचं व्यक्त केलं मत. ...

दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती...! अर्जुन कपूरने ट्रोलर्सला सुनावले - Marathi News | Arjun Kapoor Shuts Down User for Claiming Actor's One-day Earning is Rs 16 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती...! अर्जुन कपूरने ट्रोलर्सला सुनावले

 अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) एका मुलासाठी मदत मागितली आणि नेटक-यांनी अर्जुनला ट्रोल करणे सुरु केले. ...

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा! - Marathi News | Mother of 2 children ran away with boyfriend in chatra Jharkhand panchayat punished couple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. ...

चक्कर येऊन पडल्यानं नाशकात आठ जणांचा मृत्यू; वैद्यकीय क्षेत्रही चक्रावलं - Marathi News | Eight die after dizziness in Nashik exact reason still not clear | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चक्कर येऊन पडल्यानं नाशकात आठ जणांचा मृत्यू; वैद्यकीय क्षेत्रही चक्रावलं

आठ जणांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अस्पष्ट; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूंची नोंद ...