Shivsena Slams Modi Government Over Corona Virus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. याच दरम्यान देशातील कोरोना परिस्थितीवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...
Uddhav Thackeray : बाधित रुग्णांना बेड मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त बेडच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा, असे ठाकरे यांनी सांगितले. ...
Sachin Vaze : स्फोटक कार प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासाअंती समाेर आल्यानंतर काझीला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. ...
CoronaVirus News: राजेश यांना स्वॅब कलेक्शन वेळेबाबत संशय आल्याने त्यांनी काेराेना चाचणी अहवालावर असलेला ‘क्यूआर’ कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात राजेश्वरी यांच्या नावे १५ एप्रिल, २०२१ रोजी तयार करण्यात आलेला दुसरा अहवाल त्यांना सापडला. ...
domestic flights : मार्च २०२०मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मेपासून हे निर्बंध शिथिल करून देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली. ...
Crime News :जोगेश्वरी पूर्वेतील सॅटेलाइट पार्क या सहकारी गृहनिर्माण संस्थेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ‘गिफ्ट’ देण्याचा बहाणा करत दोघे तोंडाला कपडा बांधून आत शिरले. ...