लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? उद्धव ठाकरेंच्या PMO कॉलबाबत अमित शहांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Doesn't the Chief Minister know this? Amit Shah's explanation about Uddhav Thackeray's PMO phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? उद्धव ठाकरेंच्या PMO कॉलबाबत अमित शहांचं स्पष्टीकरण 

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला असला तरी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी थेट बोलणे झालेले नांही. पंतप्रधान बंगालमध्ये प्रचारासाठी गेल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही, ...

मास्क लाव! रिचा चड्ढाने दिला सल्ला, करिश्मा तन्नाचा चढला पारा!! - Marathi News | karishma tanna savage reply to richa chadha on being questioned to wear mask in these photos from goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मास्क लाव! रिचा चड्ढाने दिला सल्ला, करिश्मा तन्नाचा चढला पारा!!

करिश्माने एक फोटो शेअर करताच, ‘मास्क लाव’ अशी सूचना रिचाने केली. पण रिचाचा हा सल्ला करिश्माला कदाचित मानवला नाही. ...

तेनु काला चश्मा जचता रे..!, काळ्या चष्म्यात कंगना राणौत दिसली स्टायलिश, पहा तिचे फोटो - Marathi News | Kangana Ranaut Stunning look goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेनु काला चश्मा जचता रे..!, काळ्या चष्म्यात कंगना राणौत दिसली स्टायलिश, पहा तिचे फोटो

IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला  - Marathi News | IPL 2021, CSK vs RR T20 Live : MS Dhoni become the first player to captain a franchise for 200 matches in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला 

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला. ...

Breaking News : १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Coronavirus vaccination from May 1 above the age of 18 to be eligible to get vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking News : १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Coronavirus Vaccination : १ मेपासून देशात सुरू होणार तिसऱ्या टप्प्याला सुरूवात, १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस ...

CoronaVirus News : कोरोनाला हलक्यात घेतलं अन् पॉझिटिव्ह मित्राला पार्टीला बोलवलं; आठवड्याभरात झाला मृत्यू - Marathi News | CoronaVirus News : Man hosted party with corona positive attendees dies from virus | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :CoronaVirus News : कोरोनाला हलक्यात घेतलं अन् पॉझिटिव्ह मित्राला पार्टीला बोलवलं; आठवड्याभरात झाला मृत्यू

CoronaVirus News & Latest Updates : या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या  लोकांना बोलविण्यात आले. यामुळे, कोरोना संसर्ग बर्‍याच लोकांमध्ये पसरला.  ...

वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया - Marathi News | Actress Demanded Sex From Waiter, Once Again In Limelight During Corona Lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया

रिया सेनाच भन्नाट किस्सा ज्याची आजही तुफान चर्चा होते. रिया नाव येताच तो किस्सा आठवला नाही तरच नवल. मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये हा किस्सा घडला होता. ...

चिमुरड्यांसह समीरा रेड्डीचं संपूर्ण कुटुंब अडकले कोरोनाच्या विळख्यात, असा करताहेत सामना - Marathi News | Sameera Reddy's entire family, including Chimuradya, stuck in Corona's lap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुरड्यांसह समीरा रेड्डीचं संपूर्ण कुटुंब अडकले कोरोनाच्या विळख्यात, असा करताहेत सामना

समीरा रेड्डीने इंस्टाग्रामवर सांगितले की, तिचा नवरा आणि मुलांसमवेत तिलाही कोरोनाची लागण झाली आहे. ...

ठामपाच्या लिपीकाला ४५ हजारांची लाच स्वीकारतांना अटक - Marathi News | Thampa clerk arrested while accepting bribe of Rs 45,000 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या लिपीकाला ४५ हजारांची लाच स्वीकारतांना अटक

तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यामध्ये ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद उघाडे (५५) या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. ...