लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus update covid 19 double mutant variant coronavirus new strain | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

रिपोर्ट्सनुसार, हा नवा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील जवळपास 10 देशांत दिसून आला आहे. डबल म्यूटेंट व्हेरिएंट व्हायरल लोड वाढवतात. (covid 19 double mutant variant) ...

देशातील लसीकरणाचा वेग दुप्पट करणार; भारतातील निम्म्या लसी थेट राज्यांना मिळणार : पंतप्रधान - Marathi News | Prime Minister Narendra Modi coronavirus address nation live update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील लसीकरणाचा वेग दुप्पट करणार; भारतातील निम्म्या लसी थेट राज्यांना मिळणार : पंतप्रधान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी साधला देशवासीयांशी संवाद. राज्यांना लॉकडाऊनच्या पर्यायाचा अंतिम पर्याय म्हणून विचार करण्याचा सल्लाही दिला. ...

Pune Lockdown : पुणे शहर आणखी 'लॉक' ! महापालिकेची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या सविस्तर.... - Marathi News | Pune Lockdown: Pune city restrictions even tighter! People of Pune, know the new rules in detail .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : पुणे शहर आणखी 'लॉक' ! महापालिकेची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या सविस्तर....

काय सुरू राहणार काय बंद पाहा फक्त एका क्लिकवर.! ...

वर्ध्यात 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय, पालकमंत्र्यांनी कली पाहणी - Marathi News | A 1500-bed Jumbo Hospital in Wardha was inspected by the Guardian Minister sunil kedar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय, पालकमंत्र्यांनी कली पाहणी

सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, भारतीय विद्या भवन लॉइड्स विद्या निकेतन या दोन्ही इमारती अधिग्रहित. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांनी केली पाहणी ...

IPL 2021, MI vs DC T20 Live : रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video  - Marathi News | IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Rohit Sharma hit six over long off against Rabada for 95 meters, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 Live : रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video 

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) तिसऱ्याच षटकात धक्का बसला. ...

हिना खानच्या वडिलांचे निधन, अभिनेत्री काश्मीरहून मुंबईकडे झाली रवाना - Marathi News | Hina Khan's father dies, actress leaves Kashmir for Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानच्या वडिलांचे निधन, अभिनेत्री काश्मीरहून मुंबईकडे झाली रवाना

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे. ...

फाड पावती! हजार रूपये भरूनही मास्क लावायला विसरला; अन् दुसऱ्या दिवशी भरला १० हजारांचा दंड - Marathi News | Police imposed a fine of rs 10000 on a person for not wearing a mask in deoria | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :फाड पावती! हजार रूपये भरूनही मास्क लावायला विसरला; अन् दुसऱ्या दिवशी भरला १० हजारांचा दंड

पहिल्यांदा दंड वसूल केल्यानंतर या माणसाला मास्क देण्यात आला होता. तरीही रस्त्यावर मास्क न लावल्यामुळे कठोरात कठोर कारवाई करण्यात आली आणि जवळपास १० हजार रूपयांचे चालान कापण्यात आले. ...

Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र - Marathi News | p chidambaram criticised modi govt on corona vaccine price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार कोरोना लसींच्या किमतीवरून नफेखोरी वाढवण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Video : जबाबदारी ओळखा, कोरोना नियमांचं पालन करा; विराट कोहलीचं भारतीयांना आवाहन - Marathi News | Video : Virat Kohli appeals to citizens of Delhi to follow COVID-19 protocols | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : जबाबदारी ओळखा, कोरोना नियमांचं पालन करा; विराट कोहलीचं भारतीयांना आवाहन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सोशल साईटवर मंगळवारी पोस्ट केला. ...