coronavirus News : कोरोनाची लागण झालेल्यांनाच नाही तर कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे सहा महिने मृत्यूचा धोका अधिक असतो. असे नेचर या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी सांगितले आहे. ...
Coronavirus : मालक कोरोना संक्रमित झाल्यावर मांजरही संक्रमित झाली होती. रिसर्चमधून मनुष्यापासून मांजरीला कोरोना व्हारसस संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत असतानच या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ...