लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Mucormycosis: राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा मात्र केंद्रालाच इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Shortage of drugs for mucomycosis in the state but the right to inject only to the Center: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mucormycosis: राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा मात्र केंद्रालाच इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार : उपमुख्यमंत्री अजित पवार

एकट्या पुण्यात म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण. पवारांची माहिती. लॉकडाऊन बाबत आज निर्णय नाही. ...

“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळेच्या पत्नी विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? दिसायलाही आहे सुंदर - Marathi News | Do you know these things about the wife of fame Nilesh Sable? She looks as beautiful as an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळेच्या पत्नी विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? दिसायलाही आहे सुंदर

निलेश साबळेने २०११ साली पुण्याची मैत्रिण गौरीसोबत लग्न केलं. निलेश आणि त्याची पत्नी गौरी यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते. ...

अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल - Marathi News | Amitabh Bachchan was accused of being anti-Sikh; 'That' letter from 10 years ago is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल

बिग बींवर १९८४ सालच्या शीख हत्याकांडाला चिथावणी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांनी १० वर्षांपूर्वी या प्रकरणावर पत्र लिहून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ...

Corona vaccine: दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास काय होईल? संशोधनातून समोर आली अशी माहिती - Marathi News | Corona vaccine: If the second dose is delayed, 300% more antibodies may be added | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास काय होईल? संशोधनातून समोर आली अशी माहिती

Corona vaccine Update: देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...

Tauktae Cyclone: "ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा" - Marathi News | Tauktae Cyclone ONGC Barge tragedy shiv sena mp arvind sawant seeks Petroleum Minister Dharmendra Pradhans resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: "ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा"

Tauktae Cyclone: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; पेट्रोलियम मंत्री, ओएनजीसीच्या एमडींचा मागितला राजीनामा ...

LIVE- Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद | Pune - Marathi News | LIVE- Ajit Pawar | Press Conference of Deputy Chief Minister Ajit Pawar | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE- Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद | Pune

...

... तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक - Marathi News | ... then Yogi Adityanath used to cry while weaning, Modi praised the Uttar Pradesh government on corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं.    ...

उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार! - Marathi News | Not a single drop of water from Ujjain will be allowed to flow to Solapur, even the water released in the river will be stopped! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतून पाण्याचा एकही थेंब सोलापूरला जाणार नाही, नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार!

इंदापुर शेतकरी कृती समितीचा इशारा ...

‘या’ अभिनेत्रीसाठी वेडा झाला होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद, तिच्यासाठी काहीही करायला होता तयार!! - Marathi News | mandakini who linked up with underworld don dawood ibrahim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रीसाठी वेडा झाला होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद, तिच्यासाठी काहीही करायला होता तयार!!

असे म्हणतात की, दाऊदच्या मनात एखादी अभिनेत्री भरली, को तिला मिळवण्यासाठी तो अगदी कोणत्याही थराला जायला तयार असायचा. ...