Electronic Media :‘आमच्याच चॅनलवर सर्वात प्रथम’ या स्पर्धेमध्ये घिसडघाईत दाखविलेल्या विविध चॅनल्सवरील गेल्या महिन्याभरातील बातम्यांची धक्कादायक शीर्षके पाहिल्यावर तारतम्याला संपूर्ण तीलांजली दिली जात आहे याची प्रचिती येते. ...
Supreme Court notice to Assembly Secretary : हक्कभंग प्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राचा सूर धमकीवजा आहे असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. ...
Maharashtra assembly’s privilege case : उत्तर प्रदेशातील केशव सिंग प्रकरण खूप गाजले होते. त्यात देखील न्यायालयाचे आणि विधिमंडळाचे विशेष अधिकार यावर सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात विस्तृत उल्लेख केला होता. ...
CoronaVirus News: २० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला. ...
varsha gaikwad : राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे, यातही प्राधान्याने दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस अस ...
US Election 2020: ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे. ...
Legislative Assembly : राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या यादीत नेमकी कोणाची नावे आहेत, हे तिन्ही पक्षाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. ...