ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बांगलादेशकडून आतापर्यंत १६ वन डे आणइ ५४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिनं अनुक्रे १६४ व ५२० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. ...
संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे. संजयने या नोटमध्ये लिहिले आहे की, 'आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना माझं मन आनंदाने भरलं आहे. धन्यवाद! ...
जे करायचंय ते ठोस करू, दसरा-दिवाळीचा सण तोंडावर आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नाहीत. कोणतंही सोंग करता येतं, पैशाचं नाही. केंद्राकडे जीएसटीचे पैसे थकित आहे, ते अद्याप आलेले नाहीत ...
यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) काही चांगली राहिली नाही. IPL 2020ला सुरुवात होण्यापासून त्यांच्यामागे लागलेलं संकट त्यांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. ...
Madhya by-election News : मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीला काही दिवस राहिले असतानाच शिवराज सिंह चौहान सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ...