Palghar News : भारे बांधण्यासाठी शेतकरी स्वस्तात मिळत असलेल्या कापडी पट्ट्यांचा उपयोग करीत असल्याने बंधांची विक्री होत नसल्याने आदिवासींसाठी दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ...
Kalyan-Dombivali News : दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लोकल बंद असल्याने सगळा ताण रस्तेवाहतुकीवर येत आहे. अशातच खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीत भरच पडत आहे. ...
Thane TMC News : ठाणे मनपाने राज्य शासनाने काढलेल्या नव्या अध्यादेशामध्ये ज्या किमतींना साहित्यखरेदी सांगितली आहे, त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केली असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
Bhiwandi News : पाचही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदावर महिलांची बिनविराेध निवड झाल्याने महिलाराज प्रस्थापित झाले आहे. चार प्रभाग समित्यांवर काँग्रेस तर एका प्रभाग समितीवर भाजप सभापती निवडून आले आहेत. ...
JNPT News : जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे १४ हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र, आवश्यकतेनुसार ट्रॅक्टर-ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. बंदराबाहेरच्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जातात. ...
Corona News : मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी महाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. एप्रिल, मे आणि जून या महिन्यात परिस्थिती सामान्य होती. मात्र, जुलैनंतर महाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत गेले. ...
Geeta Jain News : गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आ. सरनाईक व आ. जैन यांनी महापालिका मुख्यालयात येऊन सेनेचे नगरसेवक-पदाधिकारी आदींची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ...