लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३ वर्षांपूर्वी लुटले होते नौदल अधिकाऱ्याला, दरोड्यातील ६ संशयितांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Naval officer was robbed 3 years ago, acquitted of 6 robbery suspects | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ वर्षांपूर्वी लुटले होते नौदल अधिकाऱ्याला, दरोड्यातील ६ संशयितांची निर्दोष मुक्तता

Dacoity : सहा संशयितांना ओळखपरेडीतल्या त्रुटींतील संशयाचा फायदा देत बुधवारी दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी निर्दोष मुक्त केले. ...

कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स... - Marathi News | Kangana Ranaut wants to reduce 20 kg weight which she gained for Thalaivi, get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स...

आता कंगनाने एक योगा करताना फोटो शेअर केलाय. ज्यात तिने सांगितले की, तिला थलाइवीसाठी तिला २० किलो वजन वाढवलं होतं. ...

ढोंगी साधूचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्थानिकांनी धू-धू धुतलं - Marathi News | fake sadhu accused for raping minor girl and thrashed by locals in telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ढोंगी साधूचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्थानिकांनी धू-धू धुतलं

Telangana Rape News : गेल्या तीन महिन्यांपासून ढोंगी साधू पीडित मुलीवर उपचाराच्या नावावर लैंगिक अत्याचार करत होता.  ...

वर्दळीच्या रस्त्यावर 'तस्कर'मुळे वाहतूक कोंडी; होमगार्डमुळे जखमी सापाला जीवदान - Marathi News | Traffic jams due to 'smugglers' on busy roads; Homeguard saves injured snake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्दळीच्या रस्त्यावर 'तस्कर'मुळे वाहतूक कोंडी; होमगार्डमुळे जखमी सापाला जीवदान

ताथवडे येथे बुधवारी सकाळी रावेत- सांगवी बीआरटीएस मार्गावर पाच फुटांचा साप आल्याचे काहींच्या निदर्शनास आले.... ...

‘’इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील प्रश्न मिटवा,’’ हिंदुत्वावरून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | "Before blaming others, get rid of the problems in your house," Nitesh Rane told the Chief Minister on Hindutva. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील प्रश्न मिटवा,’’ हिंदुत्वावरून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Nitesh Rane News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने टीकेचे लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

आश्चर्य! चोरट्यांनी पळविला मालासह चक्क सोळा चाकी ट्रक ; चिखलीतील घटना - Marathi News | Surprise! Sixteen-wheeled truck stolen with goods; Incidents in the chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आश्चर्य! चोरट्यांनी पळविला मालासह चक्क सोळा चाकी ट्रक ; चिखलीतील घटना

अवजड वाहनांची चोरी सुरूच : चोरट्यांनी पाच दुचाकीही पळवल्या... ...

CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी संशोधकांची 'वेगळीच' शक्कल; लस येईपर्यंत होणार संरक्षण - Marathi News | CoronaVirus three Indian Companies Developing Covid 19 Antibody Drugs | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी संशोधकांची 'वेगळीच' शक्कल; लस येईपर्यंत होणार संरक्षण

Bigg Boss 14 : म्हणून त्याने मला घराबाहेर काढले...! सारा गुरपालने सिद्धार्थ शुक्लावर काढली भडास - Marathi News | bigg boss 14 sara gurpal lahesout on sidharth shukla after evicted from the house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14 : म्हणून त्याने मला घराबाहेर काढले...! सारा गुरपालने सिद्धार्थ शुक्लावर काढली भडास

पंजाबी सिंगर सारा गुरपाल पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस 14’ मधून आऊट झाली. ...

चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’ - Marathi News | 'Elimination of terrorists' hidden in Lullanagar by army and police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’

एखाद्या चित्रपटातील शोभेल असा हा प्रसंग नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला. ...