लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कायद्याच्या परीक्षेला बसलेला नसतानाही केलं पास; तब्बल १६ महिन्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Passed even when not sitting for the law exam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कायद्याच्या परीक्षेला बसलेला नसतानाही केलं पास; तब्बल १६ महिन्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

शेडुंग टोलनाक्याजवळ असलेल्या सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठ संलग्न विधी कायदा अभ्यासक्रम शिकवला जातो. ...

एक हजार कोटींच्या ‘मॅग्नेट’योजनेत फळांच्या ‘राजा’ला स्थान नाही; दहा पिकांचा समावेश - Marathi News | The ‘king’ of fruits has no place in the Rs 1,000 crore ‘magnet’ scheme; Includes ten crops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक हजार कोटींच्या ‘मॅग्नेट’योजनेत फळांच्या ‘राजा’ला स्थान नाही; दहा पिकांचा समावेश

राज्यात सहा वर्षांसाठी सुमारे १४२.९ दशलक्ष डॉलर अर्थात एक हजार कोटी रुपये खर्चून ‘मॅग्नेट’ योजना राबविण्यात येणार असून यासाठी एडीबीकडून सातशे कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. ...

‘राष्ट्रीय फुलपाखरा’साठी ६० हजार मतदान;  अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवणार - Marathi News | 60,000 votes for 'National Butterfly'; The report will be sent to the Union Ministry of Environment | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :‘राष्ट्रीय फुलपाखरा’साठी ६० हजार मतदान;  अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवणार

राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली. ...

३२ साखर कारखान्यांच्या ५१६ कोटींच्या कर्जाला हमी; राज्य शासनाचा निर्णय - Marathi News | 516 crore loan guarantee for 32 sugar mills; Decision of the State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३२ साखर कारखान्यांच्या ५१६ कोटींच्या कर्जाला हमी; राज्य शासनाचा निर्णय

मोहिते-पाटील, विखे आणि महाडिकांच्या कारखान्यांचाही समावेश ...

राज्याला परतीच्या पावसाचा तडाखा; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपले - Marathi News | The return rain to the state; Western Maharashtra, including Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला परतीच्या पावसाचा तडाखा; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपले

विदर्भ व मराठवाड्यातही दुपारनंतर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. सोंगणीला आलेल्या सोयाबीन उडीद पिकाचे यामुळे नुकसान झाले. ...

छत्रपती खासदार संभाजीराजे- विजय वडेट्टीवार यांच्यात ओबीसीवरून पुन्हा खडाजंगी - Marathi News | Chhatrapati MP Sambhaji Raje-Vijay Vadettiwar clash again from OBC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्रपती खासदार संभाजीराजे- विजय वडेट्टीवार यांच्यात ओबीसीवरून पुन्हा खडाजंगी

Maratha Reservation, OBC, Sambhaji Raje, Vijay Vaddetiwar News: या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. ‘प्रसंगी तलवार काढू’ या संभाजीराजेंच्या विधानावरून आधीच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. ...

पोलीस आयुक्त, अधीक्षकांच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप; ‘वेटिंग’चे प्रमाण वाढले - Marathi News | Political interference in the powers of the Commissioner of Police, Superintendent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्त, अधीक्षकांच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप; ‘वेटिंग’चे प्रमाण वाढले

Police Transfers News: वाहतूक विभाग हा सर्वाधिक मलईचे पोस्टिंग समजले जात होते. पुण्यात एका सहायक आयुक्तांची बदली थेट वाहतूक शाखा अशी आल्याने तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. ...

Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न कमी पडतात का?; राज्याचे माजी आरोग्यमंत्री म्हणतात... - Marathi News | Coronavirus: Is there a lack of effort to prevent coronavirus ?; Former health minister says ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न कमी पडतात का?; राज्याचे माजी आरोग्यमंत्री म्हणतात...

Coronavirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनलॉक ५ सुरू होऊन आता शेवटच्या टप्प्यातील लोकल, शाळा आणि धार्मिक स्थळे सुरू होण्यास अवकाश आहे. दोन महत्त्वाचे प्रश्न आता आपल्यापुढे उभे राहतात, बेरोजगारांनी खस्ता खायच्या की, कोरोनाच्य ...

Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या - Marathi News | Hello Doctor: Rehabilitation Women's Health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या

Women Health News: स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या. ...