CoronaVirus News & latest Updates : ज्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे त्यांना आता परत सामान्य जीवन जगण्यास हरकत नाही. हर्ड इम्यूनिटी वाढण्याच्या मुद्द्यावरही वैज्ञानिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे. ...
Bhiwandi news : राहानाळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील श्रीदत्त कम्पाउंड मधील ज्वलनशील केमिकल पदार्थानी भरलेल्या तीन गोदामावर पोलिसांनी छापा मारून सुमारे १५ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला आहे . ...
MNS Raj Thackeray Letter to CM Uddhav Thackeray News: महिलांना विम्याचे कागदपत्र तर मिळायलाच हवेत पण त्यांना विमा कवचाचा लाभ दखील मिळायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे. ...
Maharashtra Government News : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...