लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक - Marathi News | Emergency meeting between NCP Sharad Pawar and CM Uddhav Thackeray after Fadnavis-Raut meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक

फडणवीस आणि राऊत भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा जवळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली. ...

मिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान - Marathi News | Alyssa Healy goes past MS Dhoni's wicketkeeping record in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...

...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर - Marathi News | we will not try to form government dont have numbers says bjp leader raosaheb danve | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त बैठक; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ...

India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा - Marathi News | t-90 and t-72 tanks are deployed in ladakh by india indian soldiers will teach lessons to enemies even in 40 degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

भारतीय लष्कराने रविवारी लेहपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या पूर्व लडाखच्या चुमर डेमचोक भागात टँक आणि वाहने तैनात केली आहेत. ...

...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका - Marathi News | ... otherwise burn statues of PM Narendra Modi; The aggressive role of the Dhangar community | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर नरेंद्र मोदींच्या सरकारचा अंत जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवावं असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. ...

बापरे! टँकर फुटताच पाण्यासारखी वाहून गेली ५० हजार लिटर रेड वाईन; पाहा व्हिडीओ - Marathi News | 50000 litres of red wine explodes from winery tank people cant stop crying | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! टँकर फुटताच पाण्यासारखी वाहून गेली ५० हजार लिटर रेड वाईन; पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वायनरी टँक फुटल्यामुळे वेगाने वाईन बाहेर येत आहे. संपूर्ण रस्ता या वाईनमुळे लालबुंद झाला आहे. हे पाहून अनेक सोशल मीडियार युजर्स भावूक झाले आहेत.  ...

IPL 2020 : धोनी नाही, तर ‘या’ दिग्गज कर्णधाराकडून रोहित शिकला नेतृत्त्व कौशल्य   - Marathi News | IPL 2020: Not Dhoni, but Rohit learns leadership skills from Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : धोनी नाही, तर ‘या’ दिग्गज कर्णधाराकडून रोहित शिकला नेतृत्त्व कौशल्य  

कर्णधार म्हणून मी एक गोष्ट कायम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की, संघातील प्रत्येक खेळाडू कशाप्रकारे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर माझीही कामगिरी चांगली व्हावी, याकडे लक्ष देतो. ...

इतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे? जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण - Marathi News | javed akhtar in support of karan johar, bollywood on drug connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे? जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण

जावेद अख्तर यांचे एक ट्विट तुफान व्हायरल होतेय. शिवाय त्यांचे एक वक्तव्यही चर्चेत आले आहे. ...

संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण... - Marathi News | no political discussion with shiv sena mp sanjay raut clarifies bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू ...