लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंडेंच्या ‘आका’नंतर धसांचा ‘खोका’; महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हात-पाय तोडण्याची धमकी - Marathi News | suresh dhas workers satish bhosale khoka many video viral and reveal the exploits | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडेंच्या ‘आका’नंतर धसांचा ‘खोका’; महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हात-पाय तोडण्याची धमकी

वाल्मीक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा ‘आका’ असल्याचे आरोप झाल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोका भोसले याचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.  ...

भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करावी; ट्रम्पनंतर आता अमेरिकेचे मंत्री बरळले - Marathi News | India should stop buying weapons from Russia; After Trump, now US ministers are talking | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी बंद करावी; ट्रम्पनंतर आता अमेरिकेचे मंत्री बरळले

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये भारत-अमेरिका संबंधांवर चर्चा केली. ...

चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त - Marathi News | couple who set world kissing record separate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त

हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे.  ...

राज्याच्या तिजोरीतला खडखडाट संपेल का? कसा? - Marathi News | will the rattle in the state treasury end and how | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्याच्या तिजोरीतला खडखडाट संपेल का? कसा?

राज्याच्या सुरक्षित वित्तीय भवितव्यासाठी खर्चाचे व लोकानुनयी कार्यक्रमांचे विवेकीकरण करून कल्याणकारी राज्याचे प्रारूप स्वीकारणे अपरिहार्य आहे. ...

पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा! - Marathi News | success story of dr purnima devi barman the only indian featured in time women of the year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा!

‘हरगिला’ या आसाममध्ये सापडणाऱ्या दुर्मीळ करकोच्याने डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांना मानाचे स्थान मिळवून दिले. आजच्या महिला दिनानिमित्त विशेष ओळख! ...

लोकसंख्येचे ‘गणित’! - Marathi News | population in india impact on development and political consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसंख्येचे ‘गणित’!

आपला देश आणि तिची लोकसंख्या हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. ...

गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित - Marathi News | female officer on radar for tampering with housing project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित

या महिलेच्या एका सहीमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. ...

आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५ : या राशीच्या लोकांचा दिवस खूप खुशीत जाईल - Marathi News | ajacae-raasaibhavaisaya-08-maaraca-2025-yaa-raasaicayaa-laokaancaa-daivasa-khauupa-khausaita-jaaila | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५ : या राशीच्या लोकांचा दिवस खूप खुशीत जाईल

Rashi Bhavishya in Marathi : 08 मार्च, 2025 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘लोकमत’ची बातमी विधानपरिषदेत; दादरचा अनधिकृत बाजार उठला!, सत्यजीत तांबे मांडली लक्षवेधी - Marathi News | impact of lokmat news in the legislative council satyajeet tambe dadar unauthorized market issues raised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत’ची बातमी विधानपरिषदेत; दादरचा अनधिकृत बाजार उठला!, सत्यजीत तांबे मांडली लक्षवेधी

दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली. ...