लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना - Marathi News | The stolen gold chain was returned after 26 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीला गेलेली सोनसाखळी २६ वर्षांनंतर मिळाली परत; १९९४ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडली घटना

पिंकी डिकुना या १९९४ साली कामानिमित्त चर्चगेटला गेल्या होत्या. ...

Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा - Marathi News | Coronavirus: Coronavirus free one million patients; Thane district administration got relief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा

आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान ...

ठाणे, भिवंडी, उल्हासनगरमध्ये कोरोना नियंत्रणात; नवी मुंबई, केडीएमसीत मात्र रुग्णसंख्या वाढती - Marathi News | Corona under control in Thane, Bhiwandi, Ulhasnagar; In Navi Mumbai, KDM, however, the number of patients was increasing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, भिवंडी, उल्हासनगरमध्ये कोरोना नियंत्रणात; नवी मुंबई, केडीएमसीत मात्र रुग्णसंख्या वाढती

महापालिका प्रशासनांपुढे आव्हान कायम ...

वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम - Marathi News | Leaders' paper horses on increased electricity; MSEDCL rates maintained | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम

सर्वसामान्य ग्राहकांची होते आहे आर्थिक कोंडी ...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट - Marathi News | Money laundering case: Interpol issues global arrest warrant against Nirav Modi's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे. ...

Coronavirus: नवी मुंबईत कोरोनाच्या ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह; मृत्युदर कमी करण्यात यश - Marathi News | Coronavirus: 80% of corona tests in Navi Mumbai are negative; Success in reducing mortality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबईत कोरोनाच्या ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह; मृत्युदर कमी करण्यात यश

नवी मुंबईकरांना दिलासा, पाच महिन्यांत साडेतीन लाख नागरिक क्वारंटाइन ...

महागाईमुळे फळ मार्केटकडे ग्राहकांची पाठ; गणेशोत्सव काळातही पुरेशी आवक नाही - Marathi News | Consumers turn to fruit market due to inflation; There is not enough income even during Ganeshotsav | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महागाईमुळे फळ मार्केटकडे ग्राहकांची पाठ; गणेशोत्सव काळातही पुरेशी आवक नाही

सफरचंद २०० रुपये किलो, किरकोळ मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये चिकू १०० रुपये किलो, डाळिंब ८०, पपई ४०, पेरू १००, संत्री २०० व सीताफळ ८० रुपये किलो दराने विकले जात आहे. ...

आम्ही पीएम केअर्स फंडाची माहिती ठेवत नाही, पीएमओनं आरटीआयला दिलं उत्तर - Marathi News | We do not know about the PMCARS fund, the PMO replied to RTI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही पीएम केअर्स फंडाची माहिती ठेवत नाही, पीएमओनं आरटीआयला दिलं उत्तर

कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर मदतनिधीसाठी पीएम केअर्स फंडाची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, या फंडात जमा झालेला निधी आणि त्याच्या विनियोगााबतची माहिती देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. ...

Mahad Building Collapse: चार तासांत १०० तरुणांचे रक्तदान; दुर्घटनेनंतर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Mahad Building Collapse: Blood donation of 100 youths in four hours | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse: चार तासांत १०० तरुणांचे रक्तदान; दुर्घटनेनंतर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद

माणगाव, पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, अ‍ॅम्बुलन्स, जनरेटर, जेसीबी, डम्पर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर तत्काळ पाठविण्यात आली ...