लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ - Marathi News | Nehha Pendse jaw-dropping white saree look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ

नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले असून यांत सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले आहे. ...

नोरा फतेहीने करिना कपूरच्या 'फेविकोल' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nora fatehi latest video viral on social media she dancing on kareena kapoor fevicol song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीने करिना कपूरच्या 'फेविकोल' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ...

काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं - Marathi News | Saffron flag hoisted outside Congress office in MP, BJP Targeted | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं

भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण पेटलं ...

मोठी बातमी! राज्यात १२, ५३८ जागांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा - Marathi News | police recruitment for 12,538 posts in the state Anil Deshmukh big announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी बातमी! राज्यात १२, ५३८ जागांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा

पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली. ...

दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | Director Ravi Jadhav Father Passed Away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक !, सोशल मीडियावर दिली माहिती

अशा कठिण प्रसंगी जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार मानले आहेत. ...

Narayan Rane भाजपला शरण गेले म्हणून Nitesh Rane वाचला | Vinayak Raut On Rane | Maharashtra News - Marathi News | Narayan Rane surrendered to BJP, so Nitesh Rane survived Vinayak Raut On Rane | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Narayan Rane भाजपला शरण गेले म्हणून Nitesh Rane वाचला | Vinayak Raut On Rane | Maharashtra News

...

LIVE - पुण्यात 400 मीटरमध्ये सहा अपघात | 2 ठार, 8 जखमी - Marathi News | LIVE - Six accidents in 400 meters in Pune 2 killed, 8 injured | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - पुण्यात 400 मीटरमध्ये सहा अपघात | 2 ठार, 8 जखमी

...

नव्या स्ट्रेनचा विस्फोट! देशातील रुग्णांची संख्या 96 वर; धडकी भरवणारी आकडेवारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | total number of persons found infected with mutant UK strain of COVID-19 is 96 Health Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या स्ट्रेनचा विस्फोट! देशातील रुग्णांची संख्या 96 वर; धडकी भरवणारी आकडेवारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली असून, भारतातही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत ...

हेच राहिलं होतं! मंदिरात बघायला मिळालं अनोखं दृश्य, भक्तांना 'आशीर्वाद' देताना दिसला कुत्रा! - Marathi News | Dog shakes hands and blesses devotees of Siddhivinayak mandir Siddhatek | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हेच राहिलं होतं! मंदिरात बघायला मिळालं अनोखं दृश्य, भक्तांना 'आशीर्वाद' देताना दिसला कुत्रा!

हे व्हिडीओ फेसबुक यूजर Arun Limadia ने रविवारी शेअर केलेत. पोस्टनुसार, हा नजारा महाराष्ट्रातील सिद्धटेक येथील सिद्धीविनायक मंदिरातील आहे. ...