लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News: महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर - Marathi News | CoronaVirus News number of new corona cases in maharashtra will decrease in 5 to 10 days says health ministry officials | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; तीन आठवड्यांपासून कठोर निर्बंध लागू असूनही रुग्णसंख्येत लक्षणीय घट नाही ...

पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा ..!  - Marathi News | coronavirus decision taken on first to fourth standard students maharashtra state board | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा ..! 

पास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी  ...

CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका - Marathi News | hemant soren criticised pm modi over corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

CoronaVirus: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. ...

अर्सलनच्या पोस्टवर सुजैन खानची ‘सुपर’ कमेंट, पुन्हा सुरु झाल्या प्रेमाच्या चर्चा!! - Marathi News | THIS is how Sussanne Khan reacted to Arslan Goni post while getting a COVID-19 jab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्सलनच्या पोस्टवर सुजैन खानची ‘सुपर’ कमेंट, पुन्हा सुरु झाल्या प्रेमाच्या चर्चा!!

अर्सलनच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर सुजैनची कमेंट तुम्हाला दिसेलच दिसेल. तिची अशीच एक कमेंट सध्या लक्ष वेधून घेतेय. ...

धक्कादायक! नवरी-नवरदेवासोबत फोटो काढले, नाचला कोरोना पॉझिटिव्ह तरूण, ३० लोकांना कोरोना देऊन गेला... - Marathi News | Coronavirus covid 19 positive man attended marriage wedding 30 people infected in Madhya Pradesh Village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवरी-नवरदेवासोबत फोटो काढले, नाचला कोरोना पॉझिटिव्ह तरूण, ३० लोकांना कोरोना देऊन गेला...

मध्य प्रदेशच्या निवाडीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीच्या गमतीची शिक्षा पूर्ण गावाला भोगावी लागत आहे. ...

"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत" - Marathi News | Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona situation in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत"

Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona Situation In India : सीताराम येचुरी यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Virat Kohli and Anushka Sharma - विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत! - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma has started a fund raise for the fight against COVID-19 crisis in India through Ketto | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli and Anushka Sharma - विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत!

Virat Kohli and Anushka Sharma has started a fund raise for the fight against COVID-19 crisis in India through Ketto : आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेत ...

"भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक; लष्कराचीही मदत घ्यावी" - Marathi News | Month long Lockdown Pop up Hospitals, Vaccine Dr Fauci on Indias Covid Conundrum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक; लष्कराचीही मदत घ्यावी"

Coronavirus in India : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. ...

"आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं" - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the state government on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...