लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा ब्रेक फेल, तीन गाड्यांना दिली धडक  - Marathi News | Expressway gas tanker's brakes fail, hit three trains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा ब्रेक फेल, तीन गाड्यांना दिली धडक 

महामार्गावरील या दुर्घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद - Marathi News | Tiger Shroff Mother Ayesha Shroff's Deadlifts 95kgs, reason of motivation to others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद

या वयातही आयशा श्रॉफ यांचा फिटनेस पाहून सारेच थक्क झाले आहेत. आयशा यांचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. ...

खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज  - Marathi News | MP Rajiv Satav overcomes corona, discharged from hospital soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज 

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत माध्यमांनाही माहिती दिली होती ...

कोरोनाचा कहर! एकाच कुटुंबातील सदस्यांनी गमावला जीव - Marathi News | Havoc of corona in Shirur taluka! Lives lost by members of the same family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाचा कहर! एकाच कुटुंबातील सदस्यांनी गमावला जीव

कुटुंबात दोन, पाच दिवसांच्या अंतरावर झाले मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

आठवड्याचे राशीभविष्य : 9 मे ते 15 मे 2021, 'या' राशीच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा, मानहानीपासून जपून राहा - Marathi News | Weekly Horoscope 9 May to 15 May 2021 | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य : 9 मे ते 15 मे 2021, 'या' राशीच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा, मानहानीपासून जपून राहा

Weekly Horoscope 9 May to 15 May 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला - Marathi News | CoronaVirus Live Updates 7 Covid patients die in Hyderabad hospital as oxygen tanker loses way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. ...

Coronavirus Updates: ८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं; केंद्र सरकारने जारी केली होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली - Marathi News | Coronavirus Updates: The mask needs to be changed after 8 hours; Central Government issues new regulations for Home Quarantine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Updates: ८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं; केंद्र सरकारने जारी केली होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली

Coronavirus News In Maharashtra: केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे. ( Central Government issues new regulations for Home Quarantine) ...

टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू! - Marathi News | India will tour Sri Lanka in July for limited overs series: Sourav Ganguly | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्यादरम्यान एक महिन्याचा कालावधी आहे आणि यादरम्यान भारतीय संघ आणखी एका दौऱ्यावर जाणार आहे. ...

VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा..... - Marathi News | Woman setting home on fire and watching it burn in Maryland US | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा.....

ही घटना अमेरिकेच्या मेरीलॅंड शहरातील आहे. इंडिपेंडेंट डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्याच घराला आग लावली. ...