मात्र शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना कमी प्रमाणात पसरत असल्याचा तर्क देण्यात आला असला तरी संशोधनातून जी माहिती समोर आली आहे ती शाळा लवकर सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता वाढवणारी आहे. ...
मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . ...
वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250 रुग्ण आढळून येत आहेत. ...
मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसां ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. ...
शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणा-या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. ...