लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार - Marathi News | Wife carries man's body on cart as kin refuse help due to fear of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं.... - Marathi News | Viral video when ukraine news anchors tooth falls out on live air show | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....

एका महिला अ‍ॅंकरसोबत लाइव्ह शो दरम्यान  विचित्र घटना घडली, पण ती जराही न अडखळता तिने शो सुरूच ठेवला. या अ‍ॅंकर शोदरम्यान अचानक दात निघाला ...

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी चॉकलेट गणपतीची निर्मिती - Marathi News | Production of Chocolate Ganpati for Environmentally Complete Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी चॉकलेट गणपतीची निर्मिती

दुधात विसर्जन, विसर्जनानंतर प्रसाद म्हणून वाटप ...

लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | ies officer shubhan ali missing from leh family alleged on central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही. ...

‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!   - Marathi News | The Story of fighter soldiers of India .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!  

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी बाँम्बचे तुकडे त्यांच्या पायात, पाठीत, मणक्यात घुसले, ते जखमी झाले तरीदेखील त्या अवस्थेतही ते लढत राहिले. ...

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हताश बापाची विनवणी; माझ्या मुलाला ताप आहे, मला कोरोना झालाय तरीही... - Marathi News | Coronavirus Patient Reaches Karnataka Cm Yediyurappa House Shouted Not Getting Treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हताश बापाची विनवणी; माझ्या मुलाला ताप आहे, मला कोरोना झालाय तरीही...

कर्नाटकातील धक्कादायक प्रकार: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जोरजोरात ओरडून तो मी आजारी आहे, माझ्या मुलालाही ताप आला आहे. मी कोरोना संक्रमित आहे असं सांगण्यात आलं, मला बेडही मिळाला नाही असं ओरडून सांगत असल्याने मुख्यमंत्री निवासस्थानी असलेला स्टाफ अलर्ट ...

सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष - Marathi News | Teachers request to Sharad Pawar for convenient transfer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे.. ...

बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण  - Marathi News | BCCI asked to pay Deccan Chargers substantial sum INR 4800 crore for wrongful termination | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण 

2009 मध्ये अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपद पटकावले ...

बंगला सॅनिटाइज करण्यासाठी बीएमसीला अभिनेत्री रेखा देत नाहीयेत परवानगी?, लवकरच करणारेत कोविड 19ची टेस्ट - Marathi News | Actress Rekha not given permission to BMC to sanitize bungalow? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंगला सॅनिटाइज करण्यासाठी बीएमसीला अभिनेत्री रेखा देत नाहीयेत परवानगी?, लवकरच करणारेत कोविड 19ची टेस्ट

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेने त्यांचा बंगला सील केला आहे. ...