लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा भावे पडली या व्यक्तीच्या प्रेमात - Marathi News | After separating from the first marriage, Abhijna Bhave fell in love with this person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा भावे पडली या व्यक्तीच्या प्रेमात

'तुला पाहते रे' फेम अभिज्ञा भावे हिने सोशल मीडियावर ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.  ...

अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये काम करणा-या अभिनेत्यावर आली भाजीपाला विकण्याची वेळ - Marathi News | Akshay Kumar’s Sooryavanshi co-star Kartika Sahoo sells vegetables in Odisha to survive Covid-19 pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये काम करणा-या अभिनेत्यावर आली भाजीपाला विकण्याची वेळ

अनेक सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड राहिलेल्या कार्तिकने अक्षय कुमारसोबत कामही केले. पण आज याच कार्तिकवर भाजीपाला विकण्याची वेळ आलीय. ...

थरारक ! चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ३६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून - Marathi News | Murdred of 36 years youth by weapon at Medankarwadi near Chakan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक ! चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ३६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून

थरारक घटनेने परिसरात खळबळ, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट ...

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | pm narendra modi wishes to cm uddhav thackeray on his birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहेत. ...

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; अनेक सखल भागात साचले पाणी - Marathi News | Heavy rains in Mumbai and suburbs; Stagnant water in many low lying areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; अनेक सखल भागात साचले पाणी

मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी साचलं आहे. ...

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत - Marathi News | 'Board was unprofessional while managing me towards end of my career' - Yuvraj Singh slams BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

माझ्यासह अनेक भारतीय खेळाडूंना बीसीसीआयने दिली अव्यावसायिक वागणूक ...

कलामांचा मानवता धर्म; राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टी बंद करून २८ अनाथालयांना दिले होते पैसे! - Marathi News | APJ Abdul Kalam Death Anniversary : When Kalam spent iftar budget on charity, orphans | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कलामांचा मानवता धर्म; राष्ट्रपती भवनातील इफ्तार पार्टी बंद करून २८ अनाथालयांना दिले होते पैसे!

देशासाठी, देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी एपीजे अब्दुल कलाम हे एक प्रेरणास्त्रोत आहेत. एपीजे अब्दुल कलाम यांचे कितीतरी किस्से लोकप्रिय आहेत. ...

coronavirus: आधी बहीण, नंतर आईचे निधन; आता पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | coronavirus: first sister, then mother; Now the policeman also died due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: आधी बहीण, नंतर आईचे निधन; आता पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू

एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

एक ‘असा’ बैल तयार, ज्याची पुढील सर्व पिढी नर म्हणून जन्माला येणार; वैज्ञानिकांचा दावा - Marathi News | Scientists made a bull whose next generation will be born as male | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक ‘असा’ बैल तयार, ज्याची पुढील सर्व पिढी नर म्हणून जन्माला येणार; वैज्ञानिकांचा दावा