मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात शिक्षणामध्ये किमान १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये किमान १२ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, त्यासाठी कायदा करण्याची गळ घालण्यात आली आहे. ...
बायोबबलमध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली जाईल. दौऱ्यावर जाणारे २० खेळाडू देशातील विविध राज्यांचे असल्याने बीसीसीआय खेळाडूंसाठी विशेष बायोबबल तयार करणार आहे. ...
नीमच येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी ही याबाबतची माहिती मागितली होती. त्यांना पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार, बंद अथवा विलीन झालेल्या शाखांत सर्वाधिक १,२८३ शाखा बँक ऑफ बडोदाच्या आहेत. ...
वाझेला पुन्हा खात्यात घेण्यापासून गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात नियुक्ती करीत, त्याच्याकडे तपासासाठी दिलेल्या मोठ्या प्रकरणापर्यंत सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या. वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर खळबळ उडाली हाेती. ...
सोनिया गांधींनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...