राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे ...
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इस्रायलकडून गाझा पट्टीत शेकडो हवाई हल्ले करण्यात आले. या आधी हमास आणि इतर अतिरेकी संघटनांनी इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि बीरशेबा या शहरावर हल्ले केले होते. ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे व्हेन्टिलेटर्स एक-दोन तासांच बंद पडतात. भूलशास्रज्ञांनी सांगितले की, केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सवर भरवसा ठेवता येऊ शकत नाही. कारण वापर चालू असताना मध्येच यंत्रे बंद पडतात. ...
चीनने आता चक्क एव्हरेस्टवरच ‘सीमारेषा’ आखण्याची तयारी केली आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगातल्या अनेक भागांत आपली दंडेलशाही करून तो प्रदेश बळकावला आहे. ...