लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्तांतर शांततेत व्हायला हवे..." - Marathi News | On the violence by Donald Trump supporters, Narendra Modi said, "Orderly and peaceful transfer of power must continue" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्तांतर शांततेत व्हायला हवे..."

Narendra Modi: ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. ...

भाजपाचे दोन मोठे नेते शिवबंधन बांधणार; ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली - Marathi News | Two big BJP leaders from Nashik will join Shiv Sena, They met CM Uddhav Thackeray at Varsha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचे दोन मोठे नेते शिवबंधन बांधणार; ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली

BJP Leader may join Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी केली आहे. ...

एका लग्नाची गोष्ट! ८१ वर्षीय महिलेचं ३५ वर्षाच्या तरूणाशी लग्न, पण एका गोष्टीने झाले हैराण... - Marathi News | 81 year old UK woman married 35 Egyptian man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लग्नाची गोष्ट! ८१ वर्षीय महिलेचं ३५ वर्षाच्या तरूणाशी लग्न, पण एका गोष्टीने झाले हैराण...

जोन्स ही ब्रिटनच्या वेस्टनमध्ये राहणारी आहे. तिच्यापेक्षा ४६ वर्षाने लहान मोहम्मद अहमद इब्राहिमसोबत तिची भेट गेल्यावर्षी एका फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून झाली होती. ...

India vs Australia, 3rd Test : सोशल डिस्टन्सिंग, PPE किट्स अन् बरंच काही; सिडनी कसोटीतील हे Photo पाहाच - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Social Distancing, Face Masks - A Different Experience for Spectators at the SCG, See Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : सोशल डिस्टन्सिंग, PPE किट्स अन् बरंच काही; सिडनी कसोटीतील हे Photo पाहाच

Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ - Marathi News | Pune Breaking: Four innocent blackbuck killed in attack by street dogs; shocking incidents of Katraj Zoo park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील काळविटांच्या खंदकात पाच भटकी कुत्री घुसली होती. ...

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Shiv Sena Target BJP & Central Government over criticized Congress leader Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

Shiv Sena, Congress Rahul Gandhi News: विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे. ...

CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्... - Marathi News | We strongly oppose the renaming of any city, said Minister Balasaheb Thorat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्...

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉक, वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू - Marathi News | Twitter locks account of outgoing US President Donald Trump for 12 hours following removal of three of his tweets. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉक, वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळ घातला. ...

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा नवदीप सैनी दहावा खेळाडू, आधीची ९ नावं जाणून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Navdeep Saini is a tenth player who made their Debut under Ajinkya Rahane's Captaincy, know list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा नवदीप सैनी दहावा खेळाडू, आधीची ९ नावं जाणून बसेल आश्चर्याचा धक्का