Donald Trump impeachment News: अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटेव्हजने स्वीकारला. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध १९७ जणांनी मतदान केले. ...
लसींचा अपेक्षित पुरवठा झाला नसून त्या संदर्भात केंद्र शासनाला कळविण्यात आल्याचे टोपे म्हणाले. महाराष्ट्रात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे. ...
पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १५ लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली. उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येईल. ...