लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लॉकडाऊनमध्ये अब्जाधीशांची संपत्ती वाढली; भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या मालमत्तेत वाढ - Marathi News | The wealth of billionaires increased in the lockdown; Increase in the wealth of the richest people in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये अब्जाधीशांची संपत्ती वाढली; भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या मालमत्तेत वाढ

भारतातील अब्जाधीशांची संपत्ती या काळात ३५ टक्क्यांनी वाढून ४२२.९ अब्ज डॉलर झाली. ...

दिलासा! खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांनी घसरण; आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा परिणाम - Marathi News | Comfort! Edible oil prices fall by Rs 10; Consequences of falling international market rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांनी घसरण; आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा परिणाम

भारत हा खाद्यतेलाचा जगातील आघाडीचा खरेदीदार आहे. देशातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात केलेले असते. ...

५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद होणार? व्हायरल होणाऱ्या मेसेजवर आरबीआयचं स्पष्टीकरण - Marathi News | 5, 10 and 100 rupee notes will be closed? RBI's explanation on the viral message | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद होणार? व्हायरल होणाऱ्या मेसेजवर आरबीआयचं स्पष्टीकरण

कोणताही प्रस्ताव नाही, ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढून घेतल्या जाणार आहेत, अशा बातम्या काही दिवसांपासून अचानक चर्चेत आल्या आहेत ...

भारतीय हॉकीची ‘गोल्डन गर्ल’; माजी हॉकी कर्णधार ममता खरब हिचा वाढदिवस - Marathi News | The ‘Golden Girl’ of Indian hockey; Former hockey captain Mamata Kharab's birthday | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय हॉकीची ‘गोल्डन गर्ल’; माजी हॉकी कर्णधार ममता खरब हिचा वाढदिवस

वुमेन्स चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या भारतीय संघात सहभाग. ...

इंग्लंडचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’; कसोटी मालिका २-० ने जिंकली - Marathi News | England's 'clean sweep' of Sri Lanka; Won the Test series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’; कसोटी मालिका २-० ने जिंकली

दुसऱ्या सामन्यात ६ गड्यांनी मात ...

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मागणी - Marathi News | Census of OBCs by caste; Demand of BJP leader Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मागणी

आता खा. प्रीतम मुंडे हा विषय सभागृहात मांडत आहेत. आता जनगणना होणार असून सकारात्मक पाऊले उचलत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ...

राज्यातील रस्ते कामांसाठी २ लाख कोटी उभारणार; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती - Marathi News | 2 lakh crore for road works in the state; Information of Construction Minister Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रस्ते कामांसाठी २ लाख कोटी उभारणार; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

सध्या बांधकाम विभागाचे प्लॅन आणि नॉन प्लॅन असे बजेट प्रोव्हिजन सुमारे १२ ते १५ हजार कोटींच्या आसपास आहे. ...

सी-लिंक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १०० टक्के फास्टॅग - Marathi News | C-Link, Mumbai-Pune Expressway 100% Fastag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १०० टक्के फास्टॅग

एमएसआरडीसीने ११ जानेवारीपासून सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला पाच टक्के कॅशबॅक देण्यात सुरुवात केली. ...

मुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रे; दिवसाला ९ हजार ५०० लसी देण्याचे उद्दिष्ट - Marathi News | 25 more vaccination centers in Mumbai soon; The aim is to give 9,500 vaccines a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्रे; दिवसाला ९ हजार ५०० लसी देण्याचे उद्दिष्ट

कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना रविवारी लसीकरणासाठी संदेश जाईल. ...