तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटले होते. मात्र, आरक्षण बदलल्याने इतर चाचपणीसाठी सुरुवात करण्याची तयारी केली आहे. ...
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये शासनाने जेएनपीटी बंदर विकसित केले. १९८९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात बंदर कार्यान्वित होऊन तीन दशकांचा कालावधी झाल्यानंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात आले नव्हते. ...
केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०२० संपला आहे. सध्या मनपात प्रशासकीय राजवट आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली असून ती मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. ...
lottery : या व्यक्तीला आधी त्याने 10000 डॉलर जिंकल्याचा समज झाला. तो खूश होता. परंतू त्याच्या मनात पाहिलेला आकडा काहीसा मोठा असल्याचे घोळू लागले. यामुळ त्याने पुन्हा मेल उघडून पाहिल तर ते 10 हजार नाही तर दहा दशलक्ष डॉलर होते. ...
मीरा- भाईंदरमध्ये सुमारे १५० च्या घरात बार आहेत. त्यातही ऑर्केस्ट्रा बारचे परवाने असलेले ३२ बार आहेत. याशिवाय १६ वाईन शॉप व ३५ बिअर शॉप आहेत. वाईन शॉप आणि बिअर शॉपच्या ३० मीटर परिघात मद्यपान करण्यास मनाई असते. येथे मात्र अनेक बिअर व वाईन शॉपच्या आवार ...
बायोसेन्स कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यापाठोपाठ स्पॅन डायग्नोस्टीक आणि प्रशांत कॉर्नर या मिष्टान्न निर्मितीच्या गोदामालाही आगीची झळ बसली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. ...
नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्येक्षतेखाली ही जिल्हा वार्षिक योजनेची ऑनलाइन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली. ...