लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

India vs Australia, 4th Test Day 5 : शुबमन गिलनं टीम इंडियाचा डाव सावरला, दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS : Shubman Gill became a second Youngest visiting players to score a fifty in the fourth innings of a Test in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test Day 5 : शुबमन गिलनं टीम इंडियाचा डाव सावरला, दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडला

India vs Australia, 4th Test Day 5 : गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ...

नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार! - Marathi News | Both the leopards were killed in the clash at Nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर येथे झालेल्या झुंजीत दोन्ही बिबटे ठार!

अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. ...

ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूची चार सदस्यीय समितीकडून चौकशी - Marathi News | A four-member committee inquired into the deaths of patients due to lack of oxygen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूची चार सदस्यीय समितीकडून चौकशी

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून दखल : ऑक्सिजन गॅस प्लँटची तपासणी ...

मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर आंदोलन - Marathi News | BJP Mahila Morcha's statewide agitation for Munde's resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर आंदोलन

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ...

पनवेलमध्ये ११ जणांना कोविड लसीकरणाचा त्रास, दोन महिला कर्मचारी रुग्णालयात दाखल - Marathi News | 11 people in Panvel suffer from covid vaccination | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये ११ जणांना कोविड लसीकरणाचा त्रास, दोन महिला कर्मचारी रुग्णालयात दाखल

शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली.  मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण - Marathi News | Corona vaccination four days a week from today in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. ...

आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा - Marathi News | Today's Horoscope - January 19, 2021: Avoid eating and drinking outside today | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा

Todays Horoscope 19 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदारराजाने दिला संमिश्र काैल, रायगडमध्ये महाविकास आघाडीची मुसंडी - Marathi News | Gram panchayat election voters mixed trend in Thane district and Mahavikas Aghadi in Raigad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदारराजाने दिला संमिश्र काैल, रायगडमध्ये महाविकास आघाडीची मुसंडी

जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल साेमवारी जाहीर झाला. भिवंडी तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकल्याचा, तर शिवसेनेने २० जागा जिंकल्याचा दावा केला आहे. ...

गोव्याच्या किनाऱ्यावर मराठमोळी मृण्मयी देशपांडे दिसली बोल्ड अंदाजात, फॅन्स झाले फिदा - Marathi News | Marathmoli Mrinmayee Deshpande seen on the shores of Goa in a bold estimate, fans became fida | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्याच्या किनाऱ्यावर मराठमोळी मृण्मयी देशपांडे दिसली बोल्ड अंदाजात, फॅन्स झाले फिदा

मृण्मयी देशपांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर गोवा व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. ...