covaxin company factsheet: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडलेली आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका डॉक्टरनेच कोव्हॅक्सिन नको, कोविशिल्ड लस हवी असे सांगत लसीकरण नाकारले आहे. ...
मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या ...
India vs Australia, 4th Test Day 5 : गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ...
अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. ...
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ...
शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. ...