India vs Australia 4th Test : भारताचे आघाडीचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले होते आणि ऑस्ट्रेलिया १८३ धावांनी पुढे होते. त्यावेळी सुंदर आणि ठाकूर यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला ...
जानेवारी-फेब्रुवारी २०२० ला केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. पण, लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. मार्च ते मे हे तीन ...
आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी करण्यासाठी मेट्रोची टीम परिश्रमपूर्वक काम करीत आहे. एमएमओपीएल बरोबरच्या प्रशिक्षण सत्रात टीम मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकत आहेत. मेट्रो चाचण्यांसाठी सर्व यंत्रणा आदर्शपणे कार्य करत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी टीम व ...
पाच वर्षांत एकट्या नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीचशेवर कारवाया केल्या. नागपुरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून मोठ्या प्रमाणात गांजाची, तर मुंबईतून हेरॉईनची खेप येते. ...
जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. ...