India vs Australia, 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला ७ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघानं मेलबर्न कसोटीत कमबॅक करताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...
Crime News: खार पोलिसांनी जान्हवीच्या मित्र-मैत्रिणीकडे अधिक चौकशी सुरू केली आहे. यात पार्टीत श्री याला आमंत्रणही नसल्याची माहिती समोर आली. त्याला जान्हवीचा प्रियकर म्हणून सहभागी करून घेण्यात आले. ...
Corona vaccination कोविड लसीकरणासाठी तयारी वेगात आहे. ७ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. ‘कोविन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आरोग्य सेवकांचा डेटा अपलोड होत आहे. ...